HomeBollywoodखतरों के खिलाडी मधील ‘या’ अभिनेत्रीचा ब्लाउज न घातलेला 'प्राईव्हेट' व्हिडीओ लिक,...

खतरों के खिलाडी मधील ‘या’ अभिनेत्रीचा ब्लाउज न घातलेला ‘प्राईव्हेट’ व्हिडीओ लिक, तिचा हॉट व्हिडीओ पाहून व्हाल चकित…

टीव्हीवरील स्टंट बेस्ड रियालिटी शो खतरों के खिलाड़ी १२ मध्ये आता फक्त काही मोजकेच खेळाडू शिल्लक राहिले आहेत आणि शोचा फिनाले लवकरच येणार आहे. यादरम्यान शोच्या एका कंटेस्टेंटचा एक बोल्ड व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये खतरों के खिलाड़ीमध्ये सरळ-साधी दिसणारी कंटेस्टेंट टॉपलेस पाहायला मिळत आहे, जिला पाहिल्यानंतर चाहत्यांचे होश उडाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपल्या बोल्डनेसने धुमाकूळ घालणारी हि अभिनेत्री कनिका मान आहे. शोमध्ये भोळी दिसणारी कनिका मानने टॉपलेस होऊन फोटोशूट केले आहे. जे पाहिल्यानंतर चाहते शॉक्ड झाले आहेत.

व्हिडीओमध्ये कनिका ब्लाऊज न घालताच साडीमध्ये पोज देत आहे. गोल्डन कलरच्या प्लेन साड़ीसोबत अभिनेत्रीने हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. यामध्ये हार, झुमके, माथा पट्टी आणि कंगन सामील आहेत. व्हिडीओमध्ये कनिका आपल्या गोड हास्यामुळे खूपच क्युट दिसत आहे.

खतरों के खिलाड़ी शिवाय कनिका मान अनेक टीव्ही सिरीयलमध्ये आणि म्युझिक अलब्ममध्ये देखील दिसली आहे. आता अभिनेत्रीने टॉपलेस व्हिडीओने सोशल मिडियावर आग लावली आहे. यानंतर चाहते तिला उर्फीपासून इंस्पायर झाली आहे असे म्हणत आहे. व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने लिहिले आहे कि दुसरी उर्फी जावेद. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि सर्वांना उर्फीचा फिवर चढला आहे. आणखी एका युजरने कमेंट करून म्हंटले आहे कि उर्फीची जादू हिच्यावर देखील झाली आहे.

पानीपतमध्ये जन्मलेली कनिका मानने लॉ शिक्षण घेतले आहे. तिच्या अभिनय करियरबद्दल बोलायचे झाले तर खतरों के खिलाड़ी सीजन १२ शिवाय कनिका, गुड्डन तुमसे न हो पाएगा, बढ़ो बहू सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये देखील दिसली आहे. सिरियल्सशिवाय कनिका पंजाबी चित्रपट रॉकी मेंटल मध्ये देखील दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts