HomeBollywoodकवळ्या वयाच्या रेखाला इच्छेविरुद्ध कमल हसनने केले होते कीस, दिग्दर्शकाने कट म्हणून...

कवळ्या वयाच्या रेखाला इच्छेविरुद्ध कमल हसनने केले होते कीस, दिग्दर्शकाने कट म्हणून देखील आवेगाने घेतला होता ओठांचा चावा…

साउथचा सुपरस्टार कमल हसन आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. कमल हसनचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ रोजी परमकुडी, चेन्नईमध्ये झाला होता. साऊथ सुपरस्टार कमल हसनने आपल्या करियरची सुरुवात वयाच्या ६ व्या वर्षी केली होती. चाईल्ड आर्टिस्टनंतर जेव्हा तो तरुण झाला तेव्हा त्याची प्रतिभा अपूर्व रागंगल चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती.

चित्रपटामध्ये त्याने बोल्ड सब्जेक्टवर बनलेल्या भुमिकेवर काम केले होते. कमल हसनने आपल्या लाईफमध्ये अनेक डिफरेंट भूमिका केल्या. एकदा तर त्याने अल्पवयीन रेखाचे तिच्या इच्छेविरुद्ध चुंबन घेतले होते.

तमिळ अभिनेत्री रेखाला कमल हसनने जबरदस्ती कीस केले होते. १९८६ मध्ये रिलीज झालेल्या पुन्नागई मन्नन चित्रपटामधील कमल हसनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अभिनेत्री रेखाने देखील या व्हिडीओबद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती.

रेखाने याबद्दल सांगताना म्हंटले होते कि जो सीन केला जाणार होता त्याबद्दल तिला कोणतीच कल्पना दिली गेली नव्हती. ती यामुळे खूपच घाबरली होती. याची तक्रार तिने चित्रपटाच्या दिग्दर्शका देखील केली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये तमिळ अभिनेत्री रेखाने सांगितले होते कि या लिपलॉक सीनच्या शुटींगची तिला काहीच माहिती नव्हती.

जेव्हा मी चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश कृष्णा आणि वसंतला याबद्दल तक्रार केली होती. तेव्हा यावर त्यांनी हसत म्हंटले होते कि तू असा विचार कर कि एका मोठ्या राजाने एका लहान मुलाचे चुंबन घेतले आहे. अशाप्रकारे लहान वयाच्या मुलीला जबरदस्ती कीस करणाऱ्या कमल हसनची रील नाही रियल लाईफ देखील खूपच रंगतदार राहिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts