HomeBollywoodभोलाच्या स्क्रीनिंगला इतके घट्ट कपडे घालून पोहोचली काजोल, स्पष्ट दिसत होते तिचे...व्हिडीओ...

भोलाच्या स्क्रीनिंगला इतके घट्ट कपडे घालून पोहोचली काजोल, स्पष्ट दिसत होते तिचे…व्हिडीओ व्हायरल…

अजय देवगनचा बहुप्रतीक्षित चित्रपट भोला नुकतेच रिलीज झाला आहे. दृश्यम २ नंतर चाहत्यांना अजय देवगनच्या अॅक्शनपट चित्रपटाची खूप आतुरता होती. भोलाच्या प्रमोशनसाठी अजय देवगन खूपच मेहनत करत आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल देखील अभिनेत्याची खूप साथ देत आहे.

नुकतेच काजोल भोलाच्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. जिथे ती पापाराझीशी बोलताना म्हणाली कि आज भोला डे आहे. स्क्रीनिंगवर काजोल मस्टर्ड यलो कलरचा बॉडीकॉन ड्रेस घालून पोहोचली. ज्याला तिने व्हाईट कलरच्या शर्ग आणि व्हाईट कलरच्या शूजसोबत पेयर केले होते. चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे खूपच ट्रोल व्हावे लागले. सोशल मिडियावर तिला अनेक युजर्स मेकओवरचा सल्ला देत आहेत.

काजोलच्या ड्रेसिंग सेंस आणि लुकने चाहत्यांना निराश केले आणि त्यांनी अभिनेत्रीला थेट निशाण्यास्व्र घेतले. काजोलच्या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने लिहिले कि, प्लीज कोणी हिला कपडे कसे घालायचे ते शिकवा. तर एकाने लिहिले आहे कि हि अशा अभिनेत्रींपैकी आहे जिला मेकओवरची त्वरित गरज आहे.

व्हिडीओवर कमेंट करत काही युजर्सने काजोलला बॉडी शेमिंग देखील केले. एका युजरने म्हंटले कि हि प्रेग्नंट आहे का तर आणखी एका युजरने कमेंट केली आहे कि तुम्ही असे कपडे का घालता ज्यामध्ये तुम्ही कॅटरपिलर सारखे दिसता. अजय देवगनचा भोला चित्रपट तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. चित्रपटामध्ये अजय देवगनसोबत तब्बू, दीपक डोबरियाल आणि शरद केळकर देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts