HomeEntertainmentप्रसिद्ध अभिनेत्रीचा लक्झरी लाईफला रामराम ? मातीच्या चुलीवर जेवण बनवताना दिसली...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा लक्झरी लाईफला रामराम ? मातीच्या चुलीवर जेवण बनवताना दिसली…

भोजपुरी चित्रपटामधील सुंदर अभिनेत्री काजल राघवानी चित्रपटासोबतच आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चेत असते.अलीकडे जिथे खेसारी सोबत वेगळे झाली आहे आणि एक्शन स्टार प्रदीप पांडे चिंटू सोबत संबंधाबद्दल चर्चेत असते. तसेच आता ती आपल्या आताच्या पोस्ट मुळे चर्चेत आलेली आहे. त्यामध्ये ती देहाती महिला बनून चुलीवर पुरी तळताना दिसत आहे. या फोटो मध्ये तिने चागला लुक केलेला आहे त्याला लोक पसंत देखील करत आहेत.

काजल राघवानी ने इंस्टाग्राम वर फोटो शेअर केले आहेत त्याला शेअर करताना तिने लिहिले आहे की, ‘सकाळचा नाश्ता माझ्या घरी करा’. सोशल मिडिया वर आलेल्या या फोटो मध्ये काजल राघवानी ला पाहू शकता की ती गावाकडील एका स्वयंपाक घरात दिसत आहे आणि तिच्या जवळ चूल ठेवलेली आहे.

त्या फोटो मध्ये तिला साडी मध्ये पाहिले जावू शकते. ती गावाकडील या लुक मध्ये खूपच छान दिसत आहे. फोटो पाहू शकता की ती चुलीवर पुऱ्या तळताना दिसत आहे. त्या मधील तिचा तो देशी अंदाज चाहत्यांना खूपच आवडत आहे आणि ते खूपच कमेंट करत आहेत.तिच्या पोस्ट ला ४१ हजार पेक्षा जास्त लाईक मिळालेल्या आहेत.

जर काजल राघवानी च्या पोस्ट वर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल बोलाल तर एकाने लिहिले आहे, ‘मैंम चूल तर पेटलेली नाही मग हे सर्व तुम्ही हॉटेल मधून मागवले आहे काय?’. दुसऱ्या एकाने लिहिले आहे, ‘होय नाश्ता काय तुमच्या हाताच्या जवळ ठेवलेले सर्व साहित्य ते देखील खाऊन टाकू’. तिसऱ्याने लिहिले,’भोजपुरी मध्ये बायकोला म्हंटले जाते मेहरारू’. तसेच आणखी एका युजर ने लिहिले आहे की, ‘कुठे मिळते अशी बायको एक दिवस असा पण येवू दे’. अशा प्रकारे लोक तिच्या पोस्ट वर कमेंट करत आहेत. तिच्या पोस्ट ला सर्वांनी खूप लाईक केले आहे.

काजल राघवानी चा हा फोटो तिच्या येणाऱ्या चित्रपटाच्या सेट वरील आहे. यावेळी अभिनेत्री दिनेश लाल यादव निरहुआ सोबत चित्रपट ‘प्रोडक्शन ३’मध्ये काम करत आहे. त्यामध्ये तिच्या सोबत आम्रपाली दुबे देखील दिसणार आहे. त्यांच्या जोडीने या आधी देखील सोबत काम केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेश च्या आमजगड मध्ये केले जात आहे. त्याच्या सेट वरून तिचे फोटो आणि विडीओ समोर येत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Sharda🦋 (@kajalraghwani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts