बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर प्राणी प्रेमी आहे. खासकरून या अभिनेत्रीला कुत्र्यांवर खूप प्रेम आहे. जान्हवी कपूर चा एक जुना विडीओ सोशल मिडीयावर समोर आला आहे ज्यावर तिचे चाहते खूपच प्रेम दाखवताना दिसत आहेत. समोर आलेल्या या विडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता कि जान्हवी कपूर कुत्र्यासोबत खूपच मजा करताना दिसत आहे. अभिनेत्री या विडीओ मध्ये खूपच मजेशीर अंदाजात खेळताना दिसत आहे.
या लहानशा विडीओ क्लिप मध्ये तुम्ही पाहू शकता कि त्यादरम्यान जान्हवी कपूर च्या पायावर तिचा पाळीव कुत्रा चिकटला आणि ती जमिनीवर आडवी झाली आहे. त्यादरम्यान जान्हवी ला खूपच गुदगुल्या होताना दिसत आहे आणि ती खूप हसत आहे तसेच कुत्र्याला झटकण्याचा प्रयत्न देखील करत आहे. जान्हवी कपूर चा का प्रेमळ अंदाज खूप जास्त वायरल होताना दिसत आहे आणि चाहते तिच्या या विडीओ ला सारखे पाहताना दिसत आहेत.
जान्हवी कपूर सोशल मिडीयावर खूपच एक्टीव असते आणि दररोज एका पेक्षा एक बोल्ड आणि नेत्रदीपक फोटो पोस्ट करत असते. जान्हवी कपूर चा बोल्ड लुक सोशल मिडीयावर खूप वायरल होताना दिसत असतो. त्यासोबतच प्रत्येकाला जान्हवी कपूर च्या फैशन एकस्पेरीमेंट चा प्रत्येकालाच आतुरता लागलेली असते.
जान्हवी कपूरच्या लिस्टमध्ये खूप सारे चित्रपट आहेत. अभिनेत्री पुढील वर्षी परत एकदा वरून धवन सोबत ‘बवाल’ मधून मोठ्या पडद्यावर परत येणार आहे. त्याव्यतिरिक्त अभिनेत्री राजकुमार राव सोबत देखील पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram