जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझने नुकताच आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला आहे. याचे निमित्त साधून तिने एक न्यू ड फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेयर केले आहेत. फोटोसोबत तिने एक व्हिडीओ देखील शेयर केला आहे. तिने शेयर केलेले फोटो पाहिल्यानंतर कोणालाही विश्वास बसणार नाही कि ती आता ५३ वर्षांची झाली आहे. याआधी देखील तिने न्यू ड फोटोशूट केले होते. त्यावेळी ती ५२ वर्षांची होती.
वेगवेगळ्या पोज देताना जेनिफरने अनेक फोटो क्लिक केले आहेत. पोज देताना ती शरीरावर लोशन लावताना दिसत आहे आणि व्हिडीओच्या शेवटी ती हसू लागते. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी देखील म्हंटले आहे कि ५३ व्या वर्षी देखील ती कमालीची सुंदर दिसते. एका युजरने तर तिला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून संबोधले आहे.
JLO ब्युटीनेदेखील तिचे काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती आपल्याला न्यू ड झालेली पाहायला मिळत आहे. गायक आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजची जगभरामधून चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे. ती एक उत्कृष्ट गायिका, अभिनेत्री आणि डांसर देखील आहे. या वयामध्ये देखील ती तरुण अभिनेत्रींना देखील लाजवेल इतकी सुंदर दिसते.
जेनिफरने अभिनेता बेन एफ्लेकसोबत लग्न केले होते. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबंधनामध्ये अडकले होते. OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जेनिफरच्या आयुष्यासंबंधी एक लघुपट प्रदर्शित करण्यात आला होता ज्यामध्ये तिच्या आयुष्यासंबंधी अनेक खुलासे झाले होते.
जेनिफरने तीनवेळा लग्न केले होते. पण तिचे तिसरे लग्न देखील फार काळ टिकले नाही. नंतर तिने बेनसोबत चौथे लग्न केले. ज्यामुळे ती खूपच चर्चेत राहिली होती. २००२ मध्ये दोघे एकत्र आले होते. पण नंतर त्यांची एंगेजमेंट तुटली. पण ते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी लग्न केले.
View this post on Instagram