HomeBollywood‘काम देण्याच्या बहाण्याने त्याने मला ऑफिसमध्ये बोलावले आणि...’ ‘या’ मराठी अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर...

‘काम देण्याच्या बहाण्याने त्याने मला ऑफिसमध्ये बोलावले आणि…’ ‘या’ मराठी अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप…

‘हाउसफुल’ आणि ‘हे बेबी’ सारखे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक साजिद खान आता बिग बॉस मध्ये आहे. तो तिथे एक स्पर्धक म्हणून दिसणार आहे. त्याचे हे असे या शो चा एक भाग बनण्यावर अनेक जणांनी त्यावर प्रश्न निर्माण केले होते. मिटू चा आरोपी असल्याकारणाने शर्लिन चोपडा ने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता आणि त्याला या शो मधून बाहेर काढण्याची मागणी देखील केली होती.

तथापि असेकाही झाले नाही, जेवढ्या वेळा तो नॉमिनेट झाला, त्या त्या वेळी मत प्रक्रिया बंद करण्यात आली. आता त्याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने लैं गि क अ त्याचाराचा आरोप केला आहे. सांगितले आहे कि असे तो कामाच्या निमित्ताने तो त्यांच्या सोबत मागणी करत असे.

मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड ने साजिद खान वर लैं गि क छ ळ केल्याचा आ रोप केला आहे. जयश्री ने एक विडीओ शेअर केला आहे. विडीओ मध्ये ती सांगते कि, ‘आठ वर्षांपूर्वी एक कास्टिंग दिग्दर्शक मला एका पार्टी मध्ये घेवून गेले होते. तिथे मला साजिद खान ला भेटवण्यात आले. मी साजिद खान भेटून खूप खुश होते. साजिद खान ने दुसऱ्या दिवशी मला त्याच्या ऑफिस मध्ये बोलावले. त्याने सांगितले कि तो एक चित्रपट बनवत आहे आणि कदाचित माझ्यासाठी कोणती तरी भूमिका मिळू शकेल. मी जसे त्याच्या ऑफिस मध्ये गेले, तो मला इथे तिथे हात लावू लागला आणि अ श्ली ल टिप्पणी करू लागला.

अभिनेत्री जयश्री ने पुढे सांगितले कि, ‘साजिद मला म्हणाला कि तू तर खूप सुंदर आहेस परंतु मी तुला काम का देवू, मग मी त्याला विचारले कि तुम्हाला काय पाहिजे सर. मी एक उत्तम अभिनय करू शकते. मग तो म्हणाला कि अभिनय करून काम चालत नाही. मी जे बोलेन, मी जे सांगेन, ते तुला करावे लागेल. मला खूप राग आला. त्यावेळी वाटले कि मी त्याचा खून करू अथवा आणखी काय करू. मग मी तिथून निघून गेले’.

साजिद खान वर त्याची माजी सहाय्यक सलोनी चोपडा ने आरोप केला होता. त्याव्यतिरिक्त पत्रकार करिष्मा उपाध्याय ने देखील अ श्ली ल बोलणे आणि गै र वर्तन करण्याचा आ रोप केला आहे. डिंपल पॉल, अभिनेत्री आहना कुमरा, अभिनेत्री मंदाना करिमी, अभिनेत्री – मॉडेल शर्लिन चोपडा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी देखील पीडितेच्या यादीत सामील आहेत. सर्वांनी त्यांच्याकडून चित्रपट निर्मात्याच्या विरुद्ध पुरावे देखील दाखवले होते, ज्याच्या नंतर त्याला काही काळासाठी इंडस्ट्री मध्ये बॅन करण्यात आले होते. आता तो एकदमच बिग बॉस १६ मध्ये दिसला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts