HomeBollywoodप्रसिद्ध अभिनेत्री 'जया प्रदा'चे बदलले आहे रूप कि ओळखणे देखील झाले कठीण,...

प्रसिद्ध अभिनेत्री ‘जया प्रदा’चे बदलले आहे रूप कि ओळखणे देखील झाले कठीण, फोटो पाहून थक्क झाले चाहते म्हणाले – खरंच हि तीच आहे का ?…

जया प्रदा या बॉलिवूड मधील सुपरहिट अभिनेत्रीपैकी एक आहेत. त्यांचा अंदाज,स्टाईल आणि अभिनय प्रेक्षकांचे मन जिंकत होत्या. जया प्रदा यांनी एक नाहीतर खूप साऱ्या सुपरहिट पिक्चर केले आहेत ज्यात सरगम, मां, घर घर की कहाणी, तुफान, स्वर्ग से सुंदर, संजोग, मुद्दत, सिंदूर, गंगा तेरे देस में, जबरदस्त, जख्मी, आवाज, कामचोर, सपनों का मंदिर, पाताल भैरवी यांचा समावेश आहे.

सांगू इच्छितो की जया यांनी आपल्या उत्कृष्ठ कामगिरी आणि पिक्चर मुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच जया यांचे रूप एकदम बदलले आहे. त्यांचा आत्ताचा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच गाजत आहे.

आत्ताच्या घडीला जया प्रदा यांचा आत्ताचा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच वायरल होताना दिसत आहे. या फोटो मध्ये त्या एका रियालिटी शोचा भाग बनलेल्या दिसत आहेत त्यात कधी त्या खूपच सुंदर फोटो काढताना दिसत आहेत कधी त्या साडी मध्ये दिसत आहेत तर कधी त्या खूप सुंदर गाऊन मध्ये दिसत आहेत.

जया यांचे फोटो पाहून एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली की काय खरच या तुम्ही आहात तुम्ही तर आधी पेक्षा पण जास्त सुंदर दिसत आहात तर दुसर्या एका चाहत्याने कमेंट केली की तुम्ही खरच एका अप्सरा सारख्या दिसत आहात.

काम आणि त्यांच्या करिअर बद्दल बोलाल तर जया यांचे वडील तेलगू पिक्चरचे फायनान्सर होते. यामुळे त्यांनी जया यांना त्याप्रमाणे वाढवले, जया यांनी लहानपणीच नृत्य आणि संगीताचे शिक्षण घेतले होते. तसेच त्यानंतर त्यांनी तमिळ आणि तेलगू पिक्चर मध्ये सुरुवात करून बॉलिवूडमध्ये पण आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts