HomeBollywoodजया बच्चनने केला अमिताभ आणि ऐश्वर्याच्या नात्याचा खुलासा, म्हणाली; त्यांच्यामध्ये सासरा आणि...

जया बच्चनने केला अमिताभ आणि ऐश्वर्याच्या नात्याचा खुलासा, म्हणाली; त्यांच्यामध्ये सासरा आणि सुनेच्या देखील पुढचे नाते…

जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मध्ये फाटाफूट झाल्याच्या बातम्या तर येतच असतात. परंतु ऐश्वर्या राय बच्चन चे तिचे सासरे अमिताभ बच्चन सोबत चांगले बोन्डींग आहे ते सांगण्याची गरज नाही. कारण ज्याप्रकारे दोघे लोकांच्यात वावरताना दिसतात त्यावरून तर असेच वाटते, की अमिताभ आणि ऐश्वर्या यांच्या मध्ये खूपच चांगले बोन्डींग आहे. एवढी की अमिताभ तर ऐश्वर्या ला पाहिल्यावर आनंदित होतात. असे काय आहे की ज्यामुळे दोघांच्यात एवढी चांगली बोन्डींग आहे आणि अमिताभ ऐश्वर्या ला पाहताच आनंदित होतात.

प्रत्यक्षात अभिषेक जेव्हा ऐश्वर्या राय ला डेट करत होता. तेंव्हा जया बच्चन करण जोहरचा शो ‘ कॉफी विथ करण मध्ये गेलेली होती. ही गोष्ट २००७ मधील आहे. शो च्या दरम्यान जया बच्चन ने नेशनल टेलीव्हिजन वर ऐश्वर्या ची खूपच स्तुती केलेली होती. जया ने सांगितले होते की ऐश्वर्या खूपच प्रेमळ आहे आणि तिला खूप प्रेम करते. ती खूप मोठी स्टार आहे तरीदेखील कुटुंबामध्ये खूपच चांगल्या प्रकारे सामावली आहे.

जया ने हे देखील सांगितले की ऐश्वर्या ने त्यांच्या घरातील मुलगी श्वेता ची उणीव भरून काढली आहे. त्यांनी सांगितले की अमिताभ ऐश्वर्या ला बघताच खूप आनंदी होतात. जसे ऐश्वर्या घरी येते तेंव्हा अमित जींचे डोळ्यांमध्ये चमक येते. जसे श्वेता घरी आलेली असेल. श्वेता मुळे घरात जो मोकळे पणा आलेला होता तो ऐश्वर्या ने भरून काढला.

जया ने सांगितले होते की जेव्हा अमिताभ बच्चन ने पहिल्यांदा ऐश्वर्या ला पाहिले तेंव्हा त्यांचे डोळे तिच्यावर गोठले होते. डोळ्यांमध्ये अश्रू आलेले होते. ते खूपच भावनिक झाले होते, ऐश्वर्या मध्ये त्यांची मुलगी श्वेता दिसत होती. अमिताभ बच्चन ऐश्वर्या ला सुने पेक्षा त्यांची मुलगी जास्त मानतात. आता ऐश्वर्या राय ने आल्यानंतर बच्चन कुटुंबीय एकत्र दिसतात. कुटुंबातील व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts