HomeBollywoodजया बच्चनने शेयर केला तिच्या मा’सिक पा’ळीमधील अनुभव, म्हणाली; ‘मला लाज वाटायची...

जया बच्चनने शेयर केला तिच्या मा’सिक पा’ळीमधील अनुभव, म्हणाली; ‘मला लाज वाटायची आणि मी झाडाच्या पाठीमागे जाऊन…’

अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पॉडकास्टमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. ती तिची आजी जया बच्चन आणि आई श्वेता बचनसोबत पॉडकास्ट करत असते ज्याहे नाव व्हॉट द हेल नव्या असे आहे. यादरम्यान नव्या अनेक विषयांवर बोलत असते.

आता यावेळी नव्याने पी रिड्सवर चर्चा केली आहे. नव्याने पहिला तिची आई श्वेताला पी रिड्स एक्सपीरियंसबद्दल विचारले. यावर श्वेताने म्हंटले कि मी फक्त बेडवर झोपून राहत होते आणि चॉकलेट्स खायचे. यासोबतच घरामध्ये मला एकटे राहणे पसंद आहे. यानंतर नव्याने तिची आजी जया बच्चन तिच्या पी रिड्सच्या एक्सपीरियंसबद्दल विचारले जेव्हा ती चित्रपटांमध्ये काम करायची. यानंतर अभिनेत्रीने लगेच सांगितले कि खूपच वाईट, विचित्र आणि कधी कधी लाजिरवाणे वाटायचे.

जया पुढे म्हणाली कि जेव्हा आम्ही आऊटडोर शुटींग करत होतो तेव्हा आमच्याजवळ व्हॅनिटी व्हॅन नव्हती. झाडांच्या पाठीमागे आम्हाला कपडे बदलावे लागायचे. आम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन जायला लागच्येह जेणेकरून त्यामध्ये सर्व काही टाकता यावे आणि एक बास्केट माझ्याजवळ ठेवायचे. त्यानंतर ते बास्केट घरी घेऊन जायचे आणि पुन्हा फेकून द्यायचे. जया, नव्याला म्हणते कि विचार करत आम्ही ४-५ सॅनिटरी टॉवेल घेऊन जात होतो.

नव्या पुन्हा म्हणते कि लोक कसे पीरियड्सबद्दल गमतीशीरपणे बोलतात. नव्या म्हणते कि लोक म्हणतात कि मला पी होत आहे. याचा अर्थ काय आहे, तुम्ही पी रियड्सला पी रियड्स का नाही म्हणत. श्वेता देखल हि गोष्ट ऐकल्यानंतर हसू लागते. नव्याचा पॉडकास्ट दर शनिवारी टेलिकास्ट होतो. व्हॉट द हेल नव्या याच नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा शो स्ट्रीम होतो. जयाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती कि अँड का चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये जया एक गेस्ट अपीयरेंस दिला होता.

आता जया बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसली नाही. आता ती रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये रणवीर सीन आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि शबाना आजमी मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जौहर करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @ivmpodcasts

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts