HomeBollywoodछोट्या छोट्या कारणावरून भडकणाऱ्या म्हाताऱ्या जया बच्चनची तरुणी उडवली चांगलीच खिल्ली, व्हिडीओ...

छोट्या छोट्या कारणावरून भडकणाऱ्या म्हाताऱ्या जया बच्चनची तरुणी उडवली चांगलीच खिल्ली, व्हिडीओ व्हायरल…

सोशल मिडियावर अनेक बॉलीवूड सेबेब्सचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. अनेकवेळा त्यांच्या वागण्याची पद्धत लोकांच्या मनात घर करते. अनेक लोक त्यांना कॉपी देखील करतात. डिजिटल क्रिएटर बॉलीवुड स्टार्सची नकल करत त्यांच्या अंदाजाला कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतात.

नुकतेच एका तरुणीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती अभिनेत्री जया बच्चनची मिमिक्री करताना दिसत आहे. नुकतेच सोशल मिडियावर एक तरुणीचा व्हिडीओ पाहायला मिळाला होता ज्यामध्ये ती ब्रह्मास्त्र चित्रपटामधील आलिया भट्टची मिमिक्री करताना दिसली होती.

नुकतेच सोशल मिडिया या व्हिडीओमधून डिजिटल क्रिएटर एनाली सेरेजो धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये ती जया बच्चनची मिमिक्री करताना दिसत आहे. या व्हिडीओची मजेदार गोष्ट हि आहे कि एनाली यामध्ये जया बच्चनची एक्सेंटपण कॉपी करते.

ज्यामुळे सोशल मिडियावर हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओला युजर्सकडून खूपच पसंती देखील मिळत आहे. व्हिडीओमध्ये एनाली जया बच्चनची पॅपराज़ीसोबत होणाऱ्या बातचीतची नकळ करते. ज्यामुळे लोकांचे खूप मनोरंजन होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सध्या हा व्हिडीओ खूपच धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये एनाली सेरेजोने केलेल्या मिमिक्रीचे सध्या खूपच कौतुक होत आहे. तसे तर सोशल मिडियावर नेहमीच जया बच्चनच्या वागणुकीचे व्हिडीओ व्हायरल होत राहतात.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या मजेदार व्हिडीओला शेयर करताना कॅप्शनमध्ये फक्त हसण्यासाठी लिहिले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. युज्स यावर एकापेक्षा एक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि तू तर खऱ्या जया बच्चन पेक्षा जास्त जया बच्चन दिसत आहेस.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Chic Shopper (@analeecerejo)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts