HomeBollywoodजया बच्चन महिलांबद्दल पुन्हा नको ते बरळली, म्हणाली; ‘महिला पँट घालून नको...

जया बच्चन महिलांबद्दल पुन्हा नको ते बरळली, म्हणाली; ‘महिला पँट घालून नको त्या…’

जया बच्चन नात नव्या नवेली सोबत पॉडकास्ट इंटरव्यूमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने भारतातील महिलांच्या फॅशन सेन्सवर भाष्य केले आहे. यामुळे ती आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. जया बच्चन म्हणाली कि तिला हे समजत नाही कि सध्या भारतीय कपड्यांशिवाय वेस्टर्न कपड्यांना इतके का महत्व दिले जात आहे.

नव्या नवेली नंदाने यावर अनेक फिमेल सीईओ बद्दल बातचीत केली ज्या साडी घालणे पसंद करतात. यावर जया बच्चनने म्हंटले कि त्या यामुळे असे करतात कारण त्या स्वतःच्या बळावर तिथपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांना स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. हे पहिल्यांदाच नाही कि जेव्हा जया बच्चनने एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.

जया बच्चन म्हणते कि मला वाटते आपण कदाचित असे एक्सेप्ट केले आहे कि विदेशी कपडे महिलांना पुरुषांच्या समान अधिकार देतात तर माझी इच्छा आहे कि महिलांनी महिलाशक्तिचे प्रदर्शन करावे. मी हे नाही म्हणत कि जावा आणि साडी घाला.

पण विदेशामध्ये देखील महिला ड्रेस घालतात. हा सर्व बदल तेव्हा झाला जेव्हा महिलांनी पँट घालायला सुरुवात केली. यावर जया बच्चनची मुलगी श्वेता बच्चन म्हणते कि पँट घातल्याने महिलांना सहज हालचाल आणि काम करण्यास मदत होते. ती म्हणते कि आम्ही सहजपणे कुठेही येऊ-जाऊ शकतो. अनेक महिला घरामध्ये नसतात त्या बाहेर जातात. त्यांना काम असते. हे खूपच सहज होते कि तुम्ही साडीचा पदर ठीक करत बसण्यापेक्षा तुम्ही पँट शर्ट घालावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts