HomeBollywoodबिन लग्नाचीच आई बनू शकते नव्या, जया बच्चनने नात नव्याबद्दल केला खळबळजनक...

बिन लग्नाचीच आई बनू शकते नव्या, जया बच्चनने नात नव्याबद्दल केला खळबळजनक खुलासा…

बॉलीवूडची अभिनेत्री ज्या बच्चन आता चित्रपटांपासून दूर राजकारणामध्ये सक्रीय आहे. पण अभिनेत्री नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे खूपच चर्चेमध्ये असते. जया बच्चन पॅपराजींना बघून भडकण्यामुळे देखील खूपच चर्चेत असते. नुकतेच जया बच्चनने नात नव्या नवेली नंदाबद्दल असे वक्तव्य केले आहे कि जे ऐकल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला आहे. जया बच्चनचे म्हणणे आहे कि कोणतेही नाते टिकवण्यासाठी फिजिकल अॅट्रक्शन जरुरीचे असते.

वास्तविक नव्याचं व्हाट द हेल नव्या पॉडकास्टवर जया बच्चन पोहोचली होती. इथे तिने नव्यासोबत तिने उघडपणे चर्चा केली. यादरम्यान जयाने देखील म्हंटले कि आमच्या काळामध्ये आम्ही एक्सपेरिमेंट करू शकलो नाही. तिने हे देखील म्हंटले कि एक नाते प्रेम, ताजी हवा आणि समायोजनवर टिकू शकत नाही.

याशिवाय जया बच्चनने केलेल्या एका वक्तव्यामुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने म्हंटले कि नव्याने लग्न न करतादेखील मुल जन्माला घातले तरी आम्हाला कोणतीच समस्या नाही. ज्या म्हणाली कि लोकांना माझ्या या गोष्टीवर आक्षेप असेल कि फिजिकल अॅट्रक्शन आणि कम्पेटिबिलिटी खूपच जरुरीचे असते.

आम्ही आमच्या काळामध्ये एक्सपेरिमेट्स करू शकतो नाही. पण आजचे जनरेशन असे करत आहे आणि का करू नये. कारण ते लोक जबाबदार देखील आहेत. जर तुम्ही फिजिकल रिलेशनशिपमध्ये नसाल तर त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकत नाही. तुम्ही प्रेम आणि ताजी हवा आणि कम्पेटिबिलिटीवर टिकू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts