टीन्सेलटाउन मधील आवडत्या जोडप्याचा विचार केला तर जास्मिन भसीन आणि अली गोनी यांची नावे नक्कीच घेतली जातात. हि जोडी ग्लेमर दुनियेतील हिट जोडी आहे. या जोडप्याचे लग्न पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तथापि, अली ला सोडून जैस्मीन ने दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. चला तर पाहूया याबद्दल.
जैस्मीन भसीन चा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या लिविंग बॉयफ्रेंड अली गोनी नाही तर गायक टोनी कक्कड सोबत लग्नाच्या बंधनात बांधताना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये जैस्मीन आणि अली ला मांडवात बसून लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहे. त्यादरम्यान जैस्मीन ने लाल रंगाचा कपड्यांमध्ये आणि भारी दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. टोनी कक्कड ने व्हिडीओ शेअर करत कैप्शन मध्ये लिहिले आहे कि, “लग्न केले आहे”.
एकदमच जैस्मीन आणि अली चा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला गेला, चाहते त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले. एवढेच नाही तर, सोशल मिडीयावर जैस्मीन भसीन आणि टोनी कक्कड यांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील देत आहेत. तथापि, जर तुम्हाला वाटत असेल कि जैस्मीन ने खरोखर टोनी सोबत केले आहे तर तुम्हाला सांगतो असे बिल्कुल नाही. जैस्मीन आणि टोनी चा हा व्हिडीओ त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ ‘शादी करोगी’ मधील आहे.
जैस्मीन भसीन ‘बिग बॉस १४’ च्या नंतर अली गोनी ला डेट करत होती. अली आणि जैस्मीन डेटिंग च्या आधी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यांची पहिली भेट ‘खतरो के खिलाडी’ च्या सेट वर झाली होती. अनेक वर्षांची मैत्री आता प्रेमात बदलली होती. जोडीचे म्हणणे आहे कि ते लवकरच लग्न करणार आहेत.
View this post on Instagram