HomeBollywoodजन्नत जुबैरसमोर जेव्हा वयाच्या १६ व्या वर्षी दिग्दर्शकाने ठेवली होती 'हि' अट,...

जन्नत जुबैरसमोर जेव्हा वयाच्या १६ व्या वर्षी दिग्दर्शकाने ठेवली होती ‘हि’ अट, म्हणाला होता; कॅमेऱ्यासमोरच….

कमी वयात आपल्या सुंदरतेने सर्वांना वेड लावणारी जन्नत जुबैर ची सोशल मिडीयावर भरपूर चाहते आहेत. २१ वर्षांच्या वयात आपल्या ग्लैमर ने खूपशा अभिनेत्रींना टक्कर देत असते. जन्नत ने टीवी मध्ये खूप काम केले आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअर चे सुरुवात करणारी जन्नत नंतर प्रमुख भूमिकेत येवून सर्वांना चकित केले. परंतु एका कार्यक्रमादरम्यान जन्नत चे शो च्या निर्मात्यासोबत वाद झाला होता त्यामुळे ती खूपच चर्चेत आलेली होती आणि हे सर्व झाले होते एका चुंबनाच्या दृश्यावरून.

प्रत्यक्षात जन्नत मालिका तू आशिकी करत होती. या मालिकेमध्ये तिच्या विरुद्ध होते रित्विक अरोडा. मालिकेमध्ये दोघांच्या जोडीला खूप पसंद केले जात होते. या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान एका दृश्यात जन्नत ला तिचा जोडीदाराला किस करायचे होते आणि सोबतच काही इंटीमेट दृश्येही करायचे होते.

परंतु जन्नत ने तसे करण्यास नकार दिला. त्यावेळी जन्नत चे वय देखील फक्त १६ होते. जेव्हा ही गोष्ट जन्नत च्या आई ला समजली तेंव्हा तिने निर्मात्यांसोबत चर्चा केली आणि सांगितले की जन्नत ती ऑनकॅमेरा किस अथवा इंटीमेट दृश्य चित्रित करणार नाही.

तथापि ही चर्चा नंतर वादात बदलली, नंतर असे समजले आहे की निर्मात्यांनी जन्नत च्या ऐवजी तिची भूमिका करण्यासाठी दुसरी अभिनेत्री शोधण्यास सुरुवात केली होती. तथापि नंतर त्यांचा वाद मिटला आणि ती चर्चा तिथेच संपवण्यात आली. याबद्दल बोलताना जन्नत च्या आई ने ई टाइम्स ला बोलताना सांगितले की, ‘जन्नत ला एक इंटीमेट सीन करायला सांगितले होते परंतु आम्हाला त्यात व्यवस्थित वाटत नव्हते. बोलण्यानंतर त्या दृश्याला वेगळ्या प्रकारे चित्रित करण्यात आले, जसे आम्हाला हवे होते तसे.

तसेच या वेळी जन्नत ने त्याबद्दल सांगितले की, ‘मी कधीही भविष्यात इंटीमेट सीन चित्रित करणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी हात, कपाळावर किस करण्यास तयार आहे, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या माझ्या वयाच्या मानाने चांगल्या नाहीत आणि मी स्वतः देखील अशा प्रकारच्या दृशांना चित्रित करण्यास योग्य मानत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts