HomeBollywoodइतक्या खोल गळ्याचा शॉर्ट टाईट ड्रेस घालून इवेंटमध्ये जाणे जान्हवी कपूरला पडले...

इतक्या खोल गळ्याचा शॉर्ट टाईट ड्रेस घालून इवेंटमध्ये जाणे जान्हवी कपूरला पडले महागात, टाईट ड्रेसमधून बाहेर डोकावू लावले तिचे…

जान्हवी कपूर बॉलीवूडच्या टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामधील तिच्या शानदार अभिनयाने दर्शकांचे मन जिंकले आहे. इतकेच नाही तर जान्हवी कपूर आपला हॉट अवतार दाखवण्यात देखील मागे राहत नाही.

ती नेहमी आपल्या सिजलिंग फोटोशूटचे फोटो सोशल मिडियावर शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री जान्हवी कपूरचा आपला हॉट अवतार सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरचा सोशल मिडियावर ऑरेंज ड्रेसमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

इंस्टंट बॉलीवूड या इंस्टाग्राम पेज वरून जान्हवी कपूरचा एक लेटेस्ट लुक मधील व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती डीप नेकवाल्या ऑरेंज कलरच्या शॉट ड्रेसमध्ये एका इवेंटमध्ये पोहोचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूरचा खूपच ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

जान्हवी जेव्हा इवेंटमध्ये पोहोचली तेव्ह्या तिच्या एक्सप्रेशनने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. जान्हवीच्या लुकबदल बोलायचे झाले तर तिने ऑरेंज कलरच्या शॉट ड्रेस सोबत तिने केसांना पोनी केले आहे ज्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत आहे. सध्या जान्हवीचा हा लुक खूपच चर्चेचा विषय बनला आहे.

जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी नुकतेच गुडलक जेरी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. या चित्रपटामधील तिची भूमिका दर्शकांना खूपच आवडली होती. जान्हवीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री लवकरच मिली चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय ती राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. २०२३ मध्ये ती वरुण धवनसोबत बवालमध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts