जान्हवी कपूरने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मालदीवमधील आपल्या व्हेकेशनची एक झलक शेयर केली आहे. अभिनेत्रीने आपल्या मालदीव व्हेकेशनचे फोटो शेयर करून सोशल मिडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री चांगलीच मस्ती करताना पाहायला मिळत आहे.
जान्हवी कपूरने शेयर केलेल्या फोटोमध्ये ती यलो कलरच्या बिकिनीमध्ये पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये कधी ती हसताना पाहायला मिळत आहे तर कधी थोडी गोंधळलेले देखील दिसत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेयर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “विखुरलेले केस, इंद्रधनुषी आकाश, खारट वारा आणि अंतहीन महासागर.”
जान्हवीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने बीचवर मेकअप रूल फॉलो केला आहे. विखुरलेल्या केसांनी तिने आपला बिकिनी लुक पूर्ण केला आहे. फोटोमध्ये ती नेहमीसारखी खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे. तो कधी स्विमिंग पूलवर रेस्ट करताना दिसत आहे तर कधी पाठीमागे पाहत पोज देताना दिसत आहे.
जान्हवी कपूरला पाहून असे वाटत आहे कि तिने बिकिनीमध्ये आपली बॅक साईड फ्लॉंट केली आहे. प्रत्येक फोटोमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजामध्ये पोज देताना दिसत आहे. जान्हवी कपूरने फोटो शेयर करताच काही मिनिटांमध्ये ते व्हायरल झाले आहेत.
एका युजरने तिच्या पोस्टवर कमेंट करत जगातील सर्वात सुंदर मुलगी असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका युजरने बॉलीवूडची ब्यूटी क्वीन असे लिहिले आहे. याशिवाय चाहते तिला गॉर्जियस, ब्यूटीफुल म्हणत तिचे कौतुक करत आहेत. जान्हवीचा मित्र ओरहान अवात्रमणिने तिच्या फोटोवर कमेंट करत म्हंटले आहे कि, पाण्यातल्या माशाला केसांची पर्वा नाही.
View this post on Instagram