जान्हवी कपूर ने इंस्टाग्राम वर तिचे नवीन फोटोशूट मधील ४ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिला वेगवेगळ्या अंदाजातील पोज देताना पाहू शकता. तिने नाकामध्ये एक मोठी नथनी देखील घातली आहे. तिचे केस मोकळे सोडलेले आहेत. तिने मेकअप केलेला आहे. तिने फिकट लिपस्टिक लावली आहे. तिने ब्राऊन रंगाची साडी घातली आहे आणि ती बोल्ड अंदाजात पोज देताना दिसत आहे.
जान्हवी ने फोटो एका दिव्याची इमोजी सोबत शेअर केला आहे. तिचे फोटो इंस्टाग्राम वर व्हायरल होताना दिसत आहेत. त्या फोटोंना ४८ मिनिटांमध्ये ३२२००० पेक्षा जास्त लाईक भेटल्या आहेत. तर, फोटो वर दोन हजार पेक्षा जास्त कमेंट केल्या गेल्या आहेत. अनेक लोकांनी फोटो वर स्टनिंग, ब्युटीफुल, हॉट, नाईस, तू खूप सुंदर दिसत आहेस अशा प्रकारच्या कमेंट केलेल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि, ‘यार इथे एवढी गर्मी का आहे, कोणीतरी एसी तर लावा यार’.
जान्हवी कपूर एक चित्रपट अभिनेत्री आहे. ती अलीकडेच चित्रपट मिली मध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्या व्यतिरिक्त अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला खूप पसंत केले गेले आहे. जान्हवी कपूर चा अंदाज चाहत्यांना खूप पसंत येत आहे. ती तिच्या चाहत्यांच्या सोबत बोलत असते.
जान्हवी कपूर ने याआधी पांढऱ्या साडी मधील तिचे फोटो शेअर केले होते. त्यामध्ये तिने तलावामध्ये उभे होऊन पोज देताना पाहू शकता. ती खूप हॉट दिसत होती. जान्हवी कपूर चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट खूप पसंत केले जातात.
जान्हवी कपूर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. तिने अनेक कलाकारांच्या सोबत काम केले आहे. तिचे गाणे देखील खूप पसंत केले जातात. ती तिच्या अफेअर मुले देखील चर्चेत येत असते. तिचे नाव अनेक जणांच्या सोबत जोडले गेले आहे.
View this post on Instagram