बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या मुंबई येथील निवास्थानी ग्रँड अॅनिवर्सरी पार्टीचे आयोजन केले होते. या दरम्यान रात्री मनीष मल्होत्रा, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोबत अनेक सेलेब्स सामील झाले होते.
स्टार्स आपल्या ग्लॅमरस लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होते पण जान्हवीच्या बॉडीकॉन ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जान्हवी कपूरने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस घातला होता आणि ती आपली से क्सी आणि कर्वी फिगर दाखवत होती. तिने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस घालून प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सोबत पार्टीमध्ये प्रवेश केला.
अभिनेत्रीने यादरम्यान कॅमेऱ्यासमोर भरभरून पोज दिल्या. यादरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. जान्हवीने यादरम्यान आपला डीपनेक देखील फ्लॉन्ट केला. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी जान्हवीने आपले केस मोकळे सोडले होते आणि लाईट मेकअप आणि हाय हिल्स घातले होते.
जान्हवीने कॅमेऱ्यासमोर प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत देखील पोज दिलाय. जान्हवी कपूरचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते आउट ऑफ कंट्रोल होत आहेत. जान्हवी गेल्या काही दिवसांपासून सतत रिवीलिंग कपड्यांमध्ये स्पॉट होत आहे.
सध्या जान्हवी कपूर शिखर पहाड़ियाला डेट करत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. शिखर पहाड़िया महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती वरुण धवनसोबत बवाल चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ती राजकुमार राव सोबत मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram