बॉलीवूड अभिनेत्री जैकलीन फर्नांडीसने आपल्या शैलीने लोकांना घायाळ करते. ती सोशल मिडियावर खूपच एक्टीव असते आणि वेळोवेळी आपले फोटो पोस्ट करत असते. ज्यावेळी जैकलीन आपले फोटो शेअर करते तसा गोंधळ उडतो. जेंव्हा जैकलीन ने एक असा फोटो शेअर केला ज्याला बघून सगळेच हैराण झाले.
खरं तर, अभिनेत्रीने एक सेल्फी फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. तो बघता बघता खूप वायरल झाला. या फोटोमध्ये लोकांची नजर तीच्या ब्रा वरच होती. ज्यामुळे तिला ट्रोलिंग चा सामना करावा लागला.
जसं की जैकलीनची दिवसागणिक कोणता न कोणता फोटो शेअर होत राहतो. तसं चाहते त्यांचे फोटो पाहणे पसंद करतात आणि ती कधी आपल्या शैली दाखवण्यात मागे सरत नाही. ज्याला बघून चाहते खूप खुश होतात. पण यावेळी जैकलीन ने जो फोटो शेअर केला आहे त्यात तिची फाटलेली ब्रा दिसत आहे. फोटोमध्ये स्पष्ट पणे दिसत आहे की ब्रा ची स्ट्रीप तिकडे गेलेली आहे. ज्यामुळे त्यांना ट्रोल चा सामना करावा लागला आहे.
आताच्या वेळी जैकलीन चे नाव मनी लांड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सोबत जोडण्यात आले आहे. ज्यामुळे अबिनेत्रींना ईडी च्या ऑफिसला जावं लागलं. सांगु इच्छितो की जैकलीन आणि सुकेश सोबत रिलेशनमध्ये होते. या दोघांचे प्रायवेट फोटो सोशल मिडीयावर पण वायरल झाले होते. तरी अभिनेत्रीने सुकेशला भेटण्याच्या बातमीला खोटं सांगितलं आहे.
सुकेशने सर्वात पहिला जैकलीनला २०२१ मध्ये बोलला होता जेंव्हा तो तिहार जेलमध्ये होता. नंतर त्याने अभिनेत्रीला हेअर ड्रेसर देण्याबाबत बोलला होता आणि नंतर त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि सुकेश त्यांना महागड्या भेट वस्तू देवू लागला आणि त्यांची जवळीक वाढत गेली.
View this post on Instagram