HomeBollywoodजॅकी श्रॉफच्याच्या मुलीने स्किन फिट जंपसूट घालून दाखवली तिची भरगच्च फिगर, पाहून...

जॅकी श्रॉफच्याच्या मुलीने स्किन फिट जंपसूट घालून दाखवली तिची भरगच्च फिगर, पाहून चाहते झाले घायाळ…

ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफला देखिल कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनय जगतापासून दूर राहून देखील ती लोकांमध्ये खूपच फेमस आहे. कृष्णा आपल्या बोल्डनेस, फिटनेस आणि स्टायलिश लूकमुळे नेहमी चर्चेमध्ये येत असते. अशामध्ये तिच्या फॉलोअर्सची लिस्टदेखील सतत वाढत चालली आहे.

कृष्णा सोशल मिडिया सेंसेशन बनली आहे. जवळजवळ प्रत्येक दिवशी ती आपल्या चाहत्यांसोबत एक नवीन लुक शेयर करत असते. कृष्णाने शेयर केलेले फोटो काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा कृष्णाच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत. लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती ब्लॅक कलरच्या स्टायलिश वन शोल्डर जंपसूटमध्ये पाहायला मिळत आहे. या जंपसूटमध्ये एकीकडे लोअर साइडमध्ये व्हाइट नेट लावला आहे.

कृष्णाने आपल्या या लुकला ब्राउनिश स्मोकी मेकअपने कंप्लीट केले आहे. यासोबत तिने केसांना सॉफ्ट कर्ली लुक देकून बन केले आहे आणि साइडने फ्लिक्स काढली आहे. जी तिच्या सिजलिंह लुकमध्ये आणखीनच भर घालत आहे. या फोटोजमध्ये कृष्णा खूपच हॉट आणि फिट दिसत आहे. आता चाहत्यांमध्ये तिच्या या लुकला खूपच पसंद केले जात आहे.

कृष्णा खूपच फिटनेस फ्रिक आहे. कृष्णाच्या इंस्टाग्राम पेजवर नजर टाकल्यास तिच्या बहुतेक पोस्टमध्ये वर्क आउट आणि फिटनेसची झलक पाहायला मिळते. आपल्या याच अंदाजामुळे ती जगभरातील लोकांना प्रभावित करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts