HomeBollywoodमलायका सारखी विचित्र चालून पोज देत होती इशा गुप्ता, वळून वळून दाखवत...

मलायका सारखी विचित्र चालून पोज देत होती इशा गुप्ता, वळून वळून दाखवत होती तिचे…

इशा गुप्ता चित्रपटांपेक्षा वैयक्तिक जीवनाबद्दल खूपच चर्चेत असते. ती अलीकडेच बॉबी देओल सोबत वेब सिरीज आश्रम ३ मध्ये दिसली होती. ज्यानंतर ती खूपच बातम्यांमध्ये आलेली आहे. इशा गुप्ता सोशल मिडिया वर कायम आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि विडीओ शेअर करत असते.

त्याचवेळी इशा गुप्ता ला पायाला मिळाले. तिने या फोटो मध्ये मलायका अरोरा सारखा ड्रेस घातलेला दिसत आहे. तिचा हा फोटो जिम लुक मधील दिसत आहे. चला तर मग पाहूया इशा गुप्ता चे ते फोटो ज्यामुळे ती खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे.

इशा गुप्ताने या फोटो मध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. तिचा हा लुक लोकांना खुपच आवडलेला आहे. इशा गुप्ताने या फोटो मध्ये चष्मा घातलेला दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच वायरल होताना दिसत आहेत. इशा गुप्ताने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे आणि सोबतच तिने काळ्या रंगाची बैग हातात घेतलेली आहे.

इशा गुप्ता या फोटोंमध्ये एक खूपच प्रेमळ हास्य करताना दिसत आहे. तिचे ते हास्य चाहत्यांना घायाळ करत आहे. इशा गुप्ता या फोटोंमध्ये एकदम साधी हेअर स्टाईल केलेली दिसत आहे. चाहत्यांना इशा गुप्ता चा हा अंदाज खूपच आवडत आहे. इशा गुप्ता या फोटोंमध्ये मलायका अरोरा सारखे वळून वळून पोज देताना दिसत आहे. इशा गुप्ता चे हे फोटो सोशल मिडिया वर चांगलेच वायरल होत आहेत. तिच्या या जिम लुकला चाहत्यांनी खूपच पसंद केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts