देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी इशा अंबानी वर्ष २०१८ मध्ये आनंद पिरामल याच्या सोबत लग्नानंतर एन्टीलिया ला निरोप दिला होता. लग्नानंतर आनंद पिरामल अंबानी परिवाराची मुलगी इशा एखाद्या राणी प्रमाणे ज्याघरामध्ये राहते त्याचे फोटो आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहोत.
पिरामल समूहाचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल सोबत लग्न केल्यानंतर इशा अंबानी एन्टीलिया च्या ऐवजी वरळी च्या नवीन बंगल्यामध्ये राहू लागली. इशा आणि आनंद यांचे हे घर ‘गुलीटा’ देखील कोणत्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. वर्ष २०१५ मध्ये या घराचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. हा बंगला समुद्राच्या समोर आहे, यासोबतच अरबी समुद्राचे अनेक रंजक दृश्येही पाहायला मिळतात.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे घर डायमंड थीमवर बनवण्यात आले आहे आणि घराच्या बाहेरून ते आतील भागापर्यंत सर्वत्र डायमंड थीम वर आधारित पाहायला मिळत आहे वर्ष २०१२ मध्ये इशा चे सासरे म्हणजेच अजय पिरामल ने हि मालमत्ता हिंदुस्तान युनिलिव्हर कडून सुमारे १० अब्ज डॉलर म्हणजेच ४५० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. त्याच वेळी नुतनीकरणानंतर, या मालमत्तेची किंमत अनेक पटीने वाढले आहे.
इशा आणि आनंद यांच्या लग्नानंतर या जोडीला जा पाच मजली बंगला त्यांना भेट म्हणून मिळाला होता. अजय पिरामल फार्मास्युटिकल, फायनान्शियल सर्विसेस, रियल इस्टेट, इन्फोर्मेशन सर्विस आणि ग्लास पैकेजिंग चा व्यवसाय आहे. घरातील प्रत्येक वस्तू अतिशय प्राचीन आणि मौल्यवान आहे.
कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि पाहुण्यांना चमचमीत चांदीच्या भांड्यात जेवण दिले जाते. ‘गुलीटा’ ५० हजार स्क्वेअर फुटमध्ये पसरलेला असून, त्यात पाच मजले आहेत.
पाच मजल्यांपैकी तीन तळघर आहेत. यात सेवा आणि पार्किंग साठी दुसरा आणि तिसरा मजला आहे. घरामध्ये झुंबर पासून प्रत्येक गोष्ट खूप मौल्यवान आहे ज्यांना बाहेर देशातून मागवण्यात आले आहेत. सांगितले जाते कि हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेड जेव्हा हि मालमत्ता होती, तेव्हा हा बंगला एक ट्रेनिंग सेंटर होते.
वर्ष २०१२ मध्ये हि मालमत्ता अजय पिरामल ने जवळपास १० अब्ज डॉलर म्हणजेच ४५० करोड रुपयांना खरेदी केली होती या बंगल्याला खास डायमंड रूप देण्यात आले आहे. साउथ मुंबई च्या वरळी मध्ये ‘गुलीटा’ खूपच सुंदर आहे. बंगल्याचा इंटिरियर वर देखील खूप बारीक लक्ष देण्यात आले आहे. इशा आणि आनंद यांच्या घराची रचना खूप वेगळी आहे.