HomeBollywoodछा'तीच्या मधोमध फा'टलेला ड्रेस घालून इवेंटमध्ये पोहोचली हुमा कुरैशी, फा'टलेल्या भागातून बाहेर...

छा’तीच्या मधोमध फा’टलेला ड्रेस घालून इवेंटमध्ये पोहोचली हुमा कुरैशी, फा’टलेल्या भागातून बाहेर येत होते…

मोनिका ओ माई डार्लिंगची स्टारकास्ट आणि मेकर्सने चित्रपटाच्या सक्सेसची पार्टी ठेवली होती. या इवेंटचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहेत. इवेंटमध्ये राजकुमार राव, पत्रलेखा, राधिका आपटे, सिकंदर खेर, सोनाक्षी सिन्हा, शिबानी दांडेकर, जहीर इकबाल सहित अनेक कलाकार उपस्थित होते.

पार्टीमध्ये हुमा कुरैशी देखील सामील झाली होती. ती चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रींपैकी एक आहे. हुमा इवेंटमध्ये रेड कलरचा कटआउट ड्रेस घालून पोहोचली होती. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

नुकतेच रिलीज झालेल्या मोनिका ओ माई डार्लिंग चित्रपटाची सक्सेस पार्टी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. हुमा कुरैशी रेड कार्पेटवर लाल रंगाच्या कटआउट ड्रेस मध्ये पोहोचली होती. हुमाने यादरम्यान कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज दिल्या. व्हायरल भैयानीच्या इंस्टाग्राम पेजवरून तिचा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यावर हुमाला ट्रोल देखील केले जात आहे. एका युजरने कमेंट केली आहे कि घरातून निघण्यापूर्वी स्वतःला पाहण्याची काही पद्धत आहे का नाही ?

दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि मॅडम, तुम्ही मुस्लिम आहात तुम्ही थोडे व्यवस्थित कपडे धालून बाहेर पडत जावा. तर एकाने कमेंट केली आहे हिचा फेस इतका सुंदर आहे, विचार करा मलायका सारखी बॉडी असती तर काय झाले असते. एकाने कमेंट केले आहे कि तिला श्वास तर व्यवस्थित घेता येत आहे का ? मला तर वाटत आहे कि तिला गुदमरल्या सारखे वाटत आहे. तर एकाने तिची तुलना उर्फी जावेद सोबत करत लिहिले आहे कि ओवर साइज्ड उर्फी जावेद, हिच्यापेक्षा उर्फीच बरी.

हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा डबल एक्सएल चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. दोघींनी चित्रपटामध्ये प्लस साइज्ड फीमेल्सची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी सोनाक्षी आणि हुमाने वजन वाढवले होते. चित्रपट ४ नोव्हेंबरला रिलीज झाला होता तर मोनिका ओ माई डार्लिंग ११ नोव्हेंबरला रिलीज झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts