हुमा कुरेशी बॉलीवूड इंडस्ट्री मधील एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. श्रीराम राघवन चा चित्रपट बदलापूर मधील हुमा चा अभिनय आज देखील आठवला जातो. या चित्रपटामध्ये हुमा ने वरूण धवन आणि नवाजुद्दिन सिद्दिकी सोबत काम केले होते.
‘बदलापूर’ मध्ये हुमा कुरेशी ने एका से क्स वर्कर ची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्रीने सांगितले कि या चित्रपटामध्ये रेप सीन चित्रित केल्यानंतर तिला धक्का बसला होता. त्यासोबतच हुमा ने हे देखील सांगितले कि तिने सेक्स वर्कर ची भूमिका करण्याचा का निर्णय घेतला.
मुलाखतीच्या दरम्यान, ‘मी से क्स वर्कर ची भूमिका केली होती. मी चित्रपट यासाठी केला कारण कि हे महत्वपूर्ण होते कि से क्स वर्कर साठी लोकांच्यात सहानभूती निर्माण करण्यासाठी. त्यांच्या बद्दल आपण किती सहजपणे विचार करतो आणि त्यांचा ब ला त्का र देखील केला जाऊ शकतो. शेवटी त्यादेखील एक महिला आहेत आणि त्या भूमिकेमध्ये मला ती गोष्ट खूप चांगली वाटली, परंतु रे प सीन चित्रित करताना खूप वाईट वाटत होते.
मला खूप राग आला होता, मला स्वतः ला कसे तरी शांत करावे लागले’. हुमा कुरेशी मागील वेळी ‘मोनिका ओह माय डार्लिंग’मध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने राजकुमार राव आणि सिकंदर खेर यांच्या सोबत प्रमुख भूमिका केली होती. या सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटामध्ये हुमा कुरेशी च्या भूमिकेला खुप पसंत केले गेले होते.
View this post on Instagram