HomeBollywoodऋतिक रोशनसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एक्स वाईफ सुजैन खानने ब्रालेटमध्ये शेयर केला इतका...

ऋतिक रोशनसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एक्स वाईफ सुजैन खानने ब्रालेटमध्ये शेयर केला इतका हॉट आणि बोल्ड फोटो, पाहून बॉयफ्रेंड अर्सलन गोनी झाला आउट ऑफ कंट्रोल…

बॉलीवूडचा हँडसम हिरो ऋतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान गेल्या काही दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोनीसोबत वेळ घालवत आहे. दोघे अनेक ठिकाणी स्पॉट होत असतात. काही दिवसांपूर्वी सुजैन खान आणि अर्सलन गोनी कॅलिफोर्नियाहून सुटी घालवून मुंबईत परतले आहेत.

तथापि अजूनपर्यंत दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही पण लोकांचा असा अंदाज आहे कि दोघे एकमेकांना डेट करत आहेत. यादरम्यान सुजैन खानने आपला एक हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मिडियावरून शेयर केला आहे ज्यावर तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोनीने खूपच खास कमेंट केली आहे.

गेल्या काही काळापासून सुजैन खान आणि अर्सलन गोनी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. फक्त इतकेच नाही तर दोघे विदेशामध्ये जाऊन देखील सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. याशिवाय दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांचे काही फोटो देखील शेयर केले आहेत. अर्सलन आणि सुजैन मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी स्पॉट होत असतात.

सुजैन खानची इंस्टाग्रामवर चांगली फॅन फॉलोइंग आहे. तिला जवळ जवळ १.४ मिलियन युजर्स फॉलो करतात. यादरम्यान सुजैन खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा ब्रालेटमधला एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये तिचा हॉट अवतार स्पष्ट दिसत आहे. सुजैन खानचा हा फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो शेयर करताना सुजैनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे समुद्रकिनाऱ्यावर घालवलेला एक दिवस तुमच्या आत्म्याला पुनर्संचयित करतो, स्वतःकडे लक्ष द्या – तुमचे मन जे काही करेल ते करा.

सुजैन खान नेहमी आपल्या स्टाईला आणि फॅशनमुळे चर्चेत राहते. तर या फोटोमध्ये देखील सुजैनचा लुक खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये पाहू शकता कि तिने ब्लॅक कलरची डिझायनर ब्रालेट घातली आहे आणि सेल्फी साठी पोज देत आहे. ब्लॅक ब्रालेटसोबत तिने डेनिम शॉर्ट पँट कॅरी केली आहे. फोटोमध्ये सुजैनने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि तिने अतिशय हलका मेकअप केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

सुजैन खानच्या या पोस्टवर अनेक सेलेब्स भरभरून कमेंट्स करत आहेत. तर बॉयफ्रेंड अर्सलन गोनीने देखील फोटोवर कमेंट केली आहे. सुजैनच्या पोस्टवर अर्सलनने भरपूर किसिंग इमोजी पाठवले आहेत. त्याचबरोबर प्रीती झिंटाने तिला हॉटी म्हंटले आहे. सुजैन खानच्या चाहत्यांना हा फोटो खूपच आवडला आहे. तथापि काही लोक सुजैन खानला ट्रोल देखील करत आहेत पण तिच्या चाहत्यांनी सुजैनच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts