HomeViralफोटोमधील साप शोधण्यात ९९% लोक झाले फेल, तुम्हाला दिसला का ? फोटो...

फोटोमधील साप शोधण्यात ९९% लोक झाले फेल, तुम्हाला दिसला का ? फोटो Zoom करा उत्तर सापडेल…

सोशल मिडीयावर भरपूर प्रकारचे मजेशीर फोटो आणि विडीओ पोस्ट केले जातात. त्यातील काही आभासी भ्रम असतात. आभासी भ्रम याचे वैशिष्ट्य हे आहे की आपल्या डोळ्या आणि आपल्या मनाला धोका देण्यासाठी ओळखले जातात. अशी चित्रे आपल्याला विश्वास देतात की जे आपण पाहत आहात ते खरे आहे, पण खरे तर तसे नाही आहे. असेच एक फोटो समोर आलेला आहे ज्यामध्ये एका गारुडी जवळ एक साप लपलेला आहे. फोटो मध्ये हुडकायचे आहे की साप कुठे आहे.

प्रत्यक्षात, हा एक असा फोटो आहे ज्यामध्ये गारुडी पुंगी वाजवत आहे आणि साप तिथेच आहे परंतु दिसत नाही. याच सापाला हुडकून सांगायचे आहे की तो कुठे आहे. आभासी भ्रम असलेले हे चित्र मनाला विचलित करणारे चित्र आहे. असे चित्र मानवी डोक्यातील मेंदूचे निरीक्षण कौशल्य वाढवण्यास मदत करतात. एवढेच नाही तर आभासी भ्रम वैज्ञानिकांना समजण्यास मदत करते की कोणत्या चित्राच्या विषयी बोलताना आपला मेंदू कशा प्रकारे काम करतो. हे चित्र देखील असे काहीसे आहे.

या चित्रामधील एक मजेशीर गोष्ट ही आहे की साप एकदमच दिसत नाही. चित्रामध्ये गारुडी आहे आणि साप ज्यामध्ये ठेवतात तो डब्बा देखील आहे परंतु त्यामध्ये साप नाही. त्यामुळे तो साप इतक्या सहजा सहजी दिसत नाही. परंतु जर तुम्ही शोधले तर तुम्ही जिनिअस समजले जाल. तथापि त्या चित्रामध्ये साप कुठे आहे हे सांगू . आम्ही या चित्रामध्ये एक घेरा केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तो कुठे आहे.

तथापि तो साप गारुडी च्या समोर नाही तर त्याच्या डाव्या हातात दिसत आहे. तो साप त्याच्या हाताला गुंडाळला आहे आणि व्यवस्थित लपलेला आहे. त्या सापाला चित्रामध्ये असे लपवले गेले आहे की त्याच्या बाजूच्या कपड्या सारखा दिसत आहे. परंतु लक्ष देवून पाहिले तर समजते की साप कुठे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts