HomeBollywoodहरियाणवी डांसर अमीषा चौहानने केला इतका ‘बो ल्ड’ डांस, पाहून म्हातारे देखील...

हरियाणवी डांसर अमीषा चौहानने केला इतका ‘बो ल्ड’ डांस, पाहून म्हातारे देखील झाले आऊट ऑफ कंट्रोल…

हरियाणवी डांसर अमीषा चौहानचा एक स्टेज डांस करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. अमीषा चौहान या बोल्ड डांसचा व्हिडीओ सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

हरियाणवी डांसर अमीषा चौहानला तुम्ही मत चले गजब की चाल या हरियाणवी गाण्यावर थिरकताना या व्हिडीओ मध्ये पाहून शकता, ती या व्हिडीओमध्ये इतके बोल्ड ठुमके मारत आहे कि पाहणारे फक्त पाहतच आहेत. सध्या तिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

अमीषा चौहान निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि ती व्हिडीओमध्ये आपल्या सुंदर डांसचे प्रदर्शन करत आहे. तिच्या या डांसचे सोशल मिडिया युजर्स भरभरून कौतुक करत आहेत. अमीषा चौहानचा किलर अंदाज चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आहे.

हरियाणवी डांसर अमीषा चौहान एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध डांसर आहे. जेव्हा ती स्टेजवर थिरकत असते तेव्हा तिच्या तालावर पाहणारे देखील थिरकत असतात. दर्शक उर्जा आणि गतीने भरून जातात.

लोक तिला डांस करताना पाहण्यासाठी खूपच आतुर असतात. हि हरियाणवी डांसर सतत आपला जलवा स्टेज शोमधून दाखव असते. तिची प्रत्येक आज खूपच किलर असते. चाहते देखील तिचं डांसवर भरभरून प्रेम करतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts