बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे नेहमी आपल्या लुकमुळे चर्चेमध्ये असतात. या कलाकारांवर चाहत्यांची कायम नजर असते. ते काय करतात, कुठे जातात, नवीन काय करतात हे सर्व जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.
अशामध्ये आता एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामुळे सध्या ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांना व्हिडीओमधील अभिनेत्री ओळखण्याचे चॅलेंज दिलं जात आहे. पहा तुम्हाला देखील ओळखता येते का.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि एक अभिनेत्री तिच्या कुत्र्याला रस्त्यावर फिरवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री पाठमोरीच दिसत आहे. अभिनेत्रीकडे पूडल ब्रीड जातीचा कुत्रा आहे जो तिचा खूप फेवरेट आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर हि अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
त्यानंतर या अभिनेत्रीला ओळखण्याचा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर चांगलाच रंगला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकानी अभिनेत्रीला चुकीचे गेस केले आहे. काही लोकांनी तर अभिनेत्री कॅटरीना कैफ आल्याचे सांगितले आहे. पण बहुतेक लोकांना अंदाज चुकीचा ठरला आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारी अभिनेत्री हि दुसरी तिसरी कोणी नसून अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी आहे. व्हिडीओमध्ये तिने ब्लॅक रंगाची पारदर्शक टाईट जिम वियर घातली आहे ज्यामधून आतले सर्व स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे काही लोक जॉर्जिया एंड्रियानीच्या बोल्ड फोटोची वाट पाहत आहेत.
बहुतेक वेळा अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी एकत्र पाहायला मिळत असतात. अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी यांचं रिलेशन कोणापासून लपून राहिलेले नाही. मलायका अरोराचा मूव्हिंग इन विथ मलायका शो रिलीज होत असताना देखील अरबाज आणि जॉर्जियाच्या ब्रेकअपच्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
View this post on Instagram