HomeViralघसरगुंडी खेळण्यासाठी आजीबाई घसरगुंडीवर चढली, नंतर अशी आपटली कि तुम्हाला देखील हसू...

घसरगुंडी खेळण्यासाठी आजीबाई घसरगुंडीवर चढली, नंतर अशी आपटली कि तुम्हाला देखील हसू आवरणार नाही…व्हिडीओ व्हायरल…

जेव्हा माणसाचे वय वाढते तेव्हा अनुभवासोबत त्याच्यामध्ये समजूतदारपणा देखील येतो. पण असे देखील पाहायला मिळते कि काही लोकांमध्ये बालिशपणा असतो. हि चांगली गोष्ट आहे पण अनेकवेळा या बालीशपणामुळे आपल्याला तोंडावर पडायला होते. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये एक आजीबाई पार्कमध्ये पोहोचते आणि मुलांच्या घसरगुंडीवर खेळण्यासाठी चढते, पण तिचा बालीशपणा तिच्यावरच उलटतो आणि ती खाली आपटते.

वास्तविक या घटनेचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर kasthuri__gowda अकाऊंटवरून शेयर केला गेला आहे. व्हिडीओ मध्ये पाहू शकता कि आजीबाई पार्कमध्ये गेली आहे आणि मुलांच्या घसरगुंडीवर ती घसरगुंडी खेळण्यासाठी चढते. व्हिडीओमध्ये पिवळ्या कलरची साडी घातलेली आजीबाई घसरगुंडीवर चाध्ल्यानान्त्र त्यामध्ये स्वतःला फिट करते. याद्र्म्यन तिच्या तिच्या चेहऱ्यावर घसरगुंडी खेळण्याचा आनंद देखील स्पष्ट दिसतो.

पण कदाचित तिला याचा परिणाम माहिती नसावा आणि ती घसरत खाली येते, आणि जमिनीवर आपटते. हा व्हिडीओ इथेच संपतो पण व्हिडीओ पाहून असे वाटते कि त्या आजीबीला चांगलेच लागले असेल. असे यामुळे झाले कारण तिचे वजन जास्त असल्यामुळे ती घसरगुंडीवरून थेट जमिनीवर आपटली.

हा व्हिडीओ जसा सोशल मिडियावर शेयर केला गेला तसा तो व्हायरल होत आहे आणि लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक आजीबाईचे कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत कि लाईफ अशी जगली पाहिजे तर काही लोक आजीबाईला सल्ला देखील देत आहेत कि असा खेळ या वयामध्ये खेळू नये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kasthuri Gowda (@kasthuri__gowda)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts