HomeBollywoodशाहरुख खानची बायको गौरी खानची करतूत उघड, चक्क कॅटरीना कैफच्या घरामध्येच केले...

शाहरुख खानची बायको गौरी खानची करतूत उघड, चक्क कॅटरीना कैफच्या घरामध्येच केले तिने…

कॅटरीना कैफ लग्नानंतर विक्की कौशलच्या घरामध्ये शिफ्ट झाली आहे. तिने आपल्या नवीन अपार्टमेंटचे अनेक फोटो शेयर केले आहेत. आता कॅटरीना कैफने आपले टेरेस दाखवले आहेत ज्याचे मेकओवर शाहरुख खानची पत्नी आणि इंटीरियर डिझाईनर गौरी खानने केले आहे. इंटीरियर इतके सुंदर आहे कि कॅटरीना कैफला विश्वासच बसत नव्हता आणि ती खूपच खुश आहे. ती सांगते कि ज्याप्रकारे तिला स्पेस हवा होता तसा तिने बनवला आहे.

कॅटरीनाने इंटीरियर डेकोरेशनबद्दल गौरीला सांगितले होते कि हि एक मजेदार जागा आहे, खरे सांगायचे झाले तर खूप फोटो घ्यायचे आहेत. लेटेस्ट यूट्यूटब व्हिडीओमध्ये नवीन टेरेसबद्दल कॅटरीनाची प्रतिक्रिया आली आहे, त्याचबरोबर ती तेरेस्तची टूर देखील देते.

कॅटरीनाने यादरम्यान टाई-डाई शर्ट आणि पँट घातली आहे. ती म्हणते कि मला लाईटिंग खूपच आवडली. कोणत्याही ठिकाणी लाईटिंग खूपच महत्त्वपूर्ण असते. हे दिसायला खूपच कोजी आणि क्युट आहे. झाडे आणि हिरवळ या जागेची खूपच शोभा वाढवत आहेत.

गौरी खानने फराह खान, मलायका अरोरा, मनीष मल्होत्रा आणि कबीर खानच्या स्पेसला नवीन लुक दिला आहे. गौरी सर्वात अधिक डिमांड असणारी डिझाईनर आहे. नुकतेच तिने शाहरुख खानची पत्नी होण्याच्या नात्याने कामाच्या दरम्यान येणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts