HomeViralकानामध्ये गोम शिरल्यास कानामध्ये घाला हि एक वस्तू २ मिनिटात गोम बाहेर...

कानामध्ये गोम शिरल्यास कानामध्ये घाला हि एक वस्तू २ मिनिटात गोम बाहेर येईल !

गोम जास्त करून व्यक्तीच्या कानालाच आपली जास्त शिकार बनवते. कारण तिच्यासाठी हि एक सोपी प्रक्रिया आहे. जर गोम चावली तर सापाच्या वि’षा’प्रमाणेच गोमचे वि’ष संपूर्ण अंगामध्ये पसरते. यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागतो आणि गोम चावल्याने व्यक्तीला खूप जास्त वेदना देखील होतात कधी कधी व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

जर गोम चावल्यास डॉक्टरांकडे लवकर जाने शक्य नसल्यास त्यावर प्राथमिक उपचार केले पाहिजे. जर गोम व्यक्तीच्या कानामध्ये शिरली असेल तर त्या व्यक्तीच्या कानामध्ये मीठ मिसळेले पाणी घालावे आणि हे पाणी व्यक्तीच्या कानामध्ये हळू हळू एक एक थेंब घालावे.

ज्यामुळे कानामध्ये शिरलेली गोम मरून जाईल आणि त्यानंतर व्यक्तीणे गोम शिरलेल्या कानाची बाजू खाली करून झोपावे गोम हळू हळू सरकून कानाच्या बाहेर येईल. कानाव्यातिरिक्त व्यक्तीच्या इतर भागाला गोम चिकटली असेल तर साखर आणि बुरा घेऊन गोमच्या तोंडावर टाकावे ज्यामुळे गोम तिथून हटून जाईल.

तशी तर गोम सहसा चावत नाही ती जास्तकरून कानामध्ये घुसते. पण कधी कधी ती चावते देखील. त्यावेळी दारूसोबत सेंधा मीठ आणि हळद मिसळून गोम चावलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावावे आणि त्यानंतर एक स्वच्छ कापड घेऊन ते देशी गाईच्या तुपामध्ये बुडवावे आणि या कपड्याने गोम चावलेल्या ठिकाणी लावलेले मिश्रण रगडून काढावे. असे केल्याने गोम चावलेल्या वि’षाचा प्रभाव हळू हळू कमी होऊ लागतो आणि व्यक्तीला आराम मिळतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Categories

Popular Posts