डांस आणि मुलींचे खास नाते आहे. हेच कारण आहे कि मुलींचे डांस व्हिडीओ काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. सध्या सोशल मिडियावर मुलींमध्ये व्हिडीओ रील्स बनवण्याची एकच स्पर्धा सुरु आहे. एका मुलीने बॉलीवूडच्या बिडी जलेले या सुपरहिट गाण्यावर इतका बोल्ड डांस केला आहे कि लोक तिचे दिवाने होत आहेत. इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या या व्हिडीओला लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि शेयर देखील करत आहेत.
हा व्हिडीओ ANJALI ARORA (@ANJALIARORAVVIP) नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. इंस्टाग्रामवर बिडी जलेले गाण्यावर डांस करणाऱ्या मुलीने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडियावर सध्या या गाण्यामुळे चांगलेच तापमान वाढले आहे.
हा व्हिडीओ शेयर होताच अल्पावधीमध्ये व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणीने या डांसमधून चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. नेटिजंस हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि तरुणीचे कौतुक देखील करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओने ऑनलाइन दर्शकों दर्शकांचे मन जिंकले आहे.
व्हीडोओच्या कमेंट सेक्शनमध्ये सध्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तरुणीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक लोक तरुणीचा डांस पाहून थक्क झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram