HomeBollywoodअरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने खाली सगळं उघडं ठेऊन फक्त लाल शर्टमध्ये शेयर...

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने खाली सगळं उघडं ठेऊन फक्त लाल शर्टमध्ये शेयर केले अतिशय बोल्ड फोटो, चाहत्यांची नजर फक्त तिच्या मांडीवर…

अरबाज खान अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. अनेक दिवसांपासून दोघे रिलेशनमध्ये आहेत. दोघे पार्टी असो किंवा फंक्शन नेहमी एकमेकांसोबत स्पॉट होतात. अरबाज खानची गर्लफ्रेंड बॉलीवूडमधील अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत चांगलीच टक्कर देते.

दरम्यान अभिनेत्रीने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत. फोटोमध्ये ती फक्त लाल रंगाच्या शर्टमध्येच पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये तिने सॅटिन फॅब्रिकचा लाल ओव्हर साइज शर्ट घातला आहे. जो तिची बोल्डनेस वाढवण्यासाठी पुरेसा आहे. तिने या शर्टमध्ये तिच्या मांडीवरचा टॅटू देखील फ्लॉन्ट केला जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपला लुक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने हलका मेकअप आणि लाल ओठ शेडसह आपले केस मोकळे सोडले आहेत. जॉर्जियाने आपल्या शर्टचे सर्व बटण बंद ठेवली आहेत आणि ती फक्त आपले टोन्ड लेग फ्लॉंट करत आहे. अभिनेत्रीच्या मांडीवरील टॅटू तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहे.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच जॉर्जियाने नुकताच एक लूक शेअर केला आहे ज्यामध्ये क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा किलर लुक सध्या चाहत्यांन चांगलीच भुरळ घालत आहे. अभिनेत्रीने आपले फोटो पोस्ट करताच काही मिनिटांमध्येच ते सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts