HomeBollywoodखूपच हॉट आणि सुपरबोल्ड आहे ‘या’ विलेनची मुलगी, कधी साडी तर कधी...

खूपच हॉट आणि सुपरबोल्ड आहे ‘या’ विलेनची मुलगी, कधी साडी तर कधी बिकिनी घालून चाहत्यांना दाखवते…

हिंदी चित्रपट सृष्टीच्या १०९ वर्षाच्या इतिहासात एका पेक्षा एक खलनायक झाले आहेत. बॉलीवूड मध्ये प्रमुख अभिनेत्री आणि प्रमुख अभिनेता सोबतच खलनायक देखील चर्चेत असतात. बॉलीवूड मधील प्रत्येक चित्रपटामध्ये खलनायक पाहायला मिळतोच आणि त्याची भूमिका देखील महत्वाची असते.

हिंदी चित्रपटामध्ये खालनायकांनी कायमच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्राण, अमरीश पुरी, रणजीत, डेंनि डेंगजोंग्पा, प्रेम चोपद, गुलशन ग्रोवर, अमजद खान, शक्ती कपूर, रजा मुराद, कुलभूषण खरबंदा यांसोबतच बॉलीवूड ने खूप सारे खलनायक पाहिले आहेत. बॉलीवूड चा एक प्रसिद्ध खलनायक गेविन पैकार्ड देखील आहे.

गेविन पैकार्ड हिंदी चित्रपटातील एक विदेशी खलनायक होते. गेविन पैकार्ड ने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेविन पैकार्ड आयरिश अमेरिका चे राहणारे होते. हिंदी चित्रपटात त्यांनी ९० च्या दशकात सडक, मोहरा, तडीपार आणि चमत्कार इ. चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि खलनायकाची भूमिका साकारली आहे.

गेविन पैकार्ड ने चित्रपट ‘सडक’ मध्ये खलनायकाची भूमिका करून बॉलीवूड सुपरस्टार संजय दत्त ला देखील चकित केले होते. गेविन भलेही खलनायक असो त्यांना खूप पसंत केले जात होते. ते त्यांच्या लुक आणि स्टाईल ने दर्शकांची मने जिंकली आहेत. तसे तर गेविन आता या जगात नाहीत. साल २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले आहे. चला तर जाणून घेवूया त्यांच्या मुली बद्दल.

गेविन पैकार्ड ला दोन मुली आहेत. एकीचे नाव आहे एरिका पैकार्ड आणि दुसरीचे नाव आहे केमिला पैकार्ड. यातील आज आपण एरिका पैकार्ड बद्दल जाणून घेवूया. एरिका पैकार्ड खूपच सुंदर आहे. तिला पाहताच तिच्या सुंदरतेची जाणीव होते. एरिका तिच्या सुंदरता आणि फैशन सेन्स मुळे बॉलीवूड मधील मोठ्या मोठ्या सुंदरींना टक्कर देताना दिसते.

गेविन पैकार्ड ची मुलगी एरिका चे सोशल मिडीयावर चांगलाच चाहता वर्ग आहे. इंस्टाग्राम वर तिला २ लाख ४६ पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. जर तुम्ही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर पाहाल तर तिचे अकाऊंट तिच्या सुंदरतेने, बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे. अलीकडे जेव्हा अभिनेता रणवीर सिंह ने न्यूड फोटो शूट केले होते तेंव्हा एरिका देखील त्याच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये सामील होती. एरिका ला प्रसिद्ध टीवी रियालिटी शो ‘खतरो के खिलाडी १२’ मध्ये पाहिले गेले आहे. परंतु दुर्दैव तिला पहिल्याच आठवड्यात या प्रसिद्ध शो मधून बाहेर जावे लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erika packard ❤️ (@erikapackard)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts