HomeBollywoodगौहर खानच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, पती जैद...

गौहर खानच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, पती जैद दरबारसोबत दिल्या रोमँटिक पोज, पहा फोटोज…

अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खानने आपल्या अभिनयाने लोकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आहे. गौहर खान आपल्या अभिनयासोबत सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. सध्या गौहर खान आपल्या प्रेग्नंसी पीरियडला इंजॉय करत आहे. आता गौहर खानच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये ती पती जैद दरबार सोबत पाहायला मिळत आहे.
गौहर खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सांगितले होते कि ती पहिल्या मुलाची आई होणार आहे. यानंतर गौहर खानचे चाहते खूपच खुश झाले होते. गौहर खानचे आता बेबी शॉवरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती पती जैद दरबारसोबत रोमँटिक अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे.
गौहर खानने बेबी शॉवर दरम्यान पती पति जैद दरबारच्या पोटाला आपले बेबी बंप टच करून पोज दिली. बेबी शॉवरमध्ये हे कपल खूपच खुश पाहायला मिळत आहे. गौहर खानने पती जैद दरबारसोबत अनेक रोमँटिक पोज दिल्या. गौहर खान आणि जैद दरबारने मिठी मारताना फोटो क्लिक केला आहे.
गौहर खान आणि जैद दरबार एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहताना दिसले. या कपलचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूपच पसंद आला. गौहर खान आणि जैद दरबारने स्माईल पास करत फोटो क्लिक केले. गौहर खान आणि जैद दरबारची हि पोज लोकांच्या मनामध्ये घर करून गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गौहर खानने बेबी शॉवर दरम्यान एकापेक्षा एक जबरदस्त पोज दिल्या. या पोजमध्ये गौहर खानचे पती जैद दरबारने तिची खूप साथ दिली. गौहर खान आणि जैद दरबारने २०२० मध्ये लग्न केले होते. या कपलने लग्नाच्या दोन वर्षांनंतर सांगितले होते कि ते पॅरेंट्स बनणार आहेत. गौहर खान चित्रपटांशिवाय अनेक रियालिटी शोजमध्ये दिसली आहे. गौहर खान बिग बोस ७ ची विनर देखील राहिली आहे. तर जैद दरबार प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबारचा मुलगा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts