स्त्री, प्रेम कोसम, आणि नरसिम्हा नायडू सहित अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री फ्लोरा सैनीने एक फेमस निर्मात्यासोबत आपल्या संबंधांची अत्व्ह्न करून दिली आणि सांगितले कि त्याने तिच्या प्रायव्हे ट पार्ट आणि चेहऱ्यावर ठोसा मारला. अभिनेत्रीने खुलासा केला कि तिचा एक्स प्रेमी निर्माता गौरांग दोषीने कथित तिच्यावर १४ महिने शा रीरि क अत्याचार केला.
फ्लोराने इंस्टाग्राम एक व्हिडीओ शेयर केला, जिथे तिने आपल्या पर्सनल लाईफबद्दल बातचीत केली. वयाच्या २० व्या वर्षादरम्यान आपल्या नात्याबद्दल बोलताना फ्लोरा म्हणाली कि मी प्रेमात होते, तो प्रसिद्ध निर्माता होता. पण लवकरच सर्व गोष्टी बदलल्या. त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्याने माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या पर्सनल अंगांवर ठोसे मारले.
त्याने माझा फोन घेतला आणि मला काम सोडण्यासाठी भाग पडले. १४ महिने त्याने मला कोणासोबत बोलू दिले नाही. एका संध्याकाळी जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा मी संधी मिळताच घरातून पळून गेले. फ्लोरा पुढे म्हणाली कि, मी माझ्या आईवडिलांसोबत राहण्यासाठी परत गेले आणि ज्या आघाताम्धून ती गेली त्यातून सावरायला वेळ लागला.
हळू हली मी त्या गोष्टीवर परत आले जे मला पसंद होते- अभिनय. यामध्ये वेळ लागला पण मी खुश आहे. मला प्रेम मिळाले आहे. फ्लोराने क्लिपला एक कॅप्शन दिले आहे, ‘आयुष्य फक्त पुढे जगता येते आणि आयुष्यातील तुमचे काही मोठे आशीर्वाद तुमच्या सर्वात मोठ्या धड्यांनंतर येतात. जेव्हा तुम्ही त्याची किमान अपेक्षा करता. जेव्हाही जीवन सर्वोत्तम असते. जादूवर विश्वास ठेवणे कधीही थांबवू नका आणि विश्वाला आश्चर्यचकित करू द्या. .मी अजूनही परीकथांवर विश्वास ठेवतो.
View this post on Instagram