जेव्हा जागतिक क्रिकेट मधील सर्वात निडर खेळाडूंचा विचार केला जातो तेव्हा आजच्या तारखेला लोक विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंची नावे घेतात परंतु एक काळ होता त्यावेळी वीरेंद्र सेहवाग जागतिक क्रिकेट मध्ये सर्वात निडर खेळाडूंपैकी एक होता.
वीरेंद्र सेहवाग जेव्हा खेळाची सुरुवात करायचा तर प्रत्येकाला ही अपेक्षा असायची कि भारतची सुरुवात दमदार होणार आणि चला तर पाहूया अलीकडे वीरेंद्र सेहवाग ची सुंदर पत्नी आरती ला पाहून लोक त्यांच्यावर प्रेम दाखवताना दिसत आहेत.
भारताच्या सर्वात विध्वंसक फलंदाजांपैकी एक मनाला जाणारा वीरेंद्र सेहवाग हा आजपर्यंतचा भारताचा सर्वात निडर आणि निर्भय खेळाडू मनाला जातो. मैदानावर हा खेळाडू मैदानावरील आक्रमिक वृत्तीसाठी ओळखला जात असला तरी वैयक्तिक आयुष्याचा विचार करता वीरेंद्र सेहवाग हा अतिशय सज्जन व्यक्ती मनाला जातो.
त्याची पत्नी आरती सेहवाग देखील आजकाल तिच्या सौंदर्यामुळे लोकांची मने जिंकत आहे आणि सेहवाग प्रमाणेच त्याची दोन्ही मुले क्रिकेट च्या मैदानावर आता धडे करताना दिसत आहेत. त्याला पाहून लोक लहान सेहवाग म्हणत आहेत. चला तर पाहूया वीरेंद्र सेहवाग च्या पत्नीला पाहताच पहिल्या नजरेत लोक असे म्हणू लागले आहेत कि सेहवाग खूप नशीबवान आहे जे त्याला त्याच्या जीवनात पहिले प्रेम मिळवता आले.
वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी २००२ मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या सामन्यादरम्यान भेटले होते जिथे दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. तथापि वीरेंद्र सेहवाग ने ३ वर्षांपर्यंत आरती सोबत बोलणे केले परंतु त्याला त्याचे प्रेम व्यक्त करता आले नाही पण जेव्हा त्याने प्रेम व्यक्त केले तेव्हा आरतीला वाटले कि तो तिच्या सोबत विनोद करत आहे.
तथापि वीरेंद्र सेहवाग च्या कुटुंबीयांना आरती त्याच्या घरच्यांना सून म्हणून पसंत नव्हती कारण त्यांनी सेहवाग साठी आधीपासूनच दुसरी मुलगी बघून ठेवली होती परंतु त्या दोघांच्या प्रेमाच्या जिद्दीपुढे दोन्ही कुटुंबीयांना नमते घ्यावे लागले आणि त्यानंतर दोघांनी खूप आनंदाने २००४ मध्ये एकमेकांच्या सोबत विवाह केला ज्यानंतर दोघांना दोन गोंडस मुले देखील आहेत.