तुमच्या लहानपणी तुम्ही वर्तमानपत्रातील चित्रांची बरीच कोडी सोडवली असतील. जिथे कधी कधी सारख्या दिसणाऱ्या चित्रात ५ ते १० फरक शोधावे लागतात. त्यावेळी चित्राचे कोडे सोडवणारी व्यक्ती स्वतः ला खूप प्रतिभावान समजत असे. अशी कोडी आजही प्रचलित आहेत आणि लोकांच्या मनाची परीक्षा घेतात. फरक फक्त एवढाच आहे कि आता वृत्तपत्रात अथवा मासिकांतून प्रसिद्ध होण्याऐवजी इंटरनेटच्या जगात असे कोडे रूढ झाले आहेत.
अशी कोडी ऑप्टीकल इल्युजन पिक्चरमध्ये दिले आहेत, जिथे उद्यानासारख्या वातावरणात बरीच मुले आणि पाळीव प्राणी आहेत. असेच तुम्हाला दोन फोटोंमधील फरक ओळखायचा आहे. एकसारख्या दोन फोटोंमध्ये तुम्हाला ६ फरक शोधून तुमच्यातील विचार करण्याची क्षमता तपासायची आहे. तुम्हाला फक्त २० सेकंदात तुमच्या विचार करण्याचे कौशल्य दाखवायचे आहे.
तुमच्या तीक्ष्ण मनाची चाचणी घेण्यासाठी, येथे एक चित्र आहे जिथे प्रत्येक मुल पाळीव प्राण्यासोबत उद्यानात फिरायला आले आहे. असे यामुळे वाटत आहे कि जवळजवळ प्रत्येक मुलाच्या जवळ एक पाळीव प्राणी आहे. फोटोमध्ये मुले खूप आनंदी दिसत आहेत, अशा दोन फोटोंमधील तुम्हाला ६ फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी फक्त २० सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. जर तुम्हाला तुमच्या मेंदूच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला दिलेल्या वेळेत ६ फरक ओळखून तुमची बुद्धिमत्ता सिद्ध करावी लागेल.
जर तुम्ही विचारमंथन केल्यानंतर सोडून दिले असेल,तर त्याच्यातील छुपा फरक सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. जे फोटो एकसारखे दिसत असतील आणि त्यामध्ये काही ना काही असे आहे जे त्याफोटोमध्ये आहे आणि दुसऱ्यामध्ये नाही. पण एका झटक्यात त्या चुकीला तुम्ही पकडू शकत नाही. एका फोटो मध्ये लाईट चा खांब गायब आहे तर एकामध्ये बिल्डींग नाही.
एका फोटो मध्ये कुत्र्याचे तोंड उघडे आहे तर दुसऱ्यामध्ये बंद आहे. एकामध्ये कुत्र्याचा हाथ गायब आहे तर एकामध्ये मुलाचे कुत्रे गायब आहे. एवढे सगळे सांगितल्या नंतर अशा आहे कि तुम्ही एकाग्र मनाने हे सर्व शोधाल ज्या चुका त्याफोटोंमध्ये आहेत. जर अजूनदेखील मेंदूवर जोर देण्यास लागत असेल तर वर दिलेल्या फोटो मध्ये तुम्हाला फरक स्पष्टपणे दिसून येईल.