HomeViralपक्षांमध्ये लपला आहे एक साप शोधा, ९९% लोक झाले फेल, फोटो Zoom...

पक्षांमध्ये लपला आहे एक साप शोधा, ९९% लोक झाले फेल, फोटो Zoom करा उत्तर सापडेल…

सोशल मिडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये काही ऑप्टिकल इल्यूजन्स असतात. ऑप्टिकल इल्यूजन्सची खासियत हि आहे कि हे आपल्या डोळ्यांना आणि बुद्धीला धोखा देणारे म्हणून ओळखले जातात. आपण फोटोमध्ये जे पाहतो तेच आपल्याला खरे वाटते पण असे बिलकुल देखील नसते. असाच एक फोटो समोर आला एहे ज्यामध्ये झुडूप आणि पक्षी दिसत आहेत आणि यामध्येच एक साप लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे.

वास्तविक हा एक असा फोटो आहे ज्याला पाहून असे वाटत आहे कि हिरव्या कलरच्या या पेंटिंगमध्ये फक्त झाडे आणि पक्षीच दिसत आहेत. पण यामध्ये एक साप देखील लपला आहे. हाच फोटोमधून शोधून काढायचा आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो भ्रमित करणार आहे.

या फोटोची मजेदार बाब हि आहे कि हा साप एकदम दिसत नाही. फोटोमध्ये दिसत आहे कि पक्षी झाडावर बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक झाले आहेत. पण या हिरव्या गोष्टींमध्ये अचानक तो साप दिसत नाही आहे. पण तुम्ही जर साप शोधून काढलात तर तुम्ही देखील जीनियस म्हणून ओळखले जाल.

वास्तविक फोटोच्या डाव्या बाजूला जे काळे वर्तुळ आहे त्याच्या बाजूला साप आहे. वरून खाली लटकताअन दिसत आहे आणि फोटोच्या बिलकुल कोपऱ्यात आहे. मजेदार गोष्ट हि आहे कि त्याच्या कलर देखील हिरवा आहे. सापाला फोटोसोबत असे सेट केले आहे कि त्याच्यावर कोणाचेच लक्ष जात नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts