HomeVirald च्या गर्दीमध्ये b किती आहेत शोधून दाखवा, १० सेकंदामध्ये उत्तर देणारा...

d च्या गर्दीमध्ये b किती आहेत शोधून दाखवा, १० सेकंदामध्ये उत्तर देणारा असेल खूपच जीनियस…

सोशल मीडियावर ऑपटिकल इल्यूजन आणि पजल सारख्या खेळांना युजर्स खूपच पसंद करतात. ह्या गोष्टी खूपच एडक्टिव असतात. यामुळे एकदा जर आपण ते सॉल्व करण्यासाठी बसलो कि उठण्याचे जरादेखील मन करत नाही. बहुतेक लोक हा विचार करतात कि हे फक्त वेळ बरबाद करते पण तसे नसते. हे आपल्या बुद्धीसाठी एक्सरसाइज सारखे आहे जे बुद्धी चुस्त-दुरुस्त बनवते. सध्या असेच एक पजल समोर आले आहे जे पहिल्यानंतर लोकांचे डोके चक्रावून चालले आहे. त्यांना समजत नाही आहे कि पजल कसे सॉल्व करायचे.

तुम्हाला हे तर नक्कीच आठवत असेल कि लहानपणी तुम्ही D आणि B चे स्मॉल लेटर्स लिहिताना जास्त कंफ्यूजन होत होता कारण हे दिसायला एकसारखेच असतात फक्त फरक एवढाच असतो कि हे सरळ आणि उलटे असते. पण इथे जो फोटो समोर आला आहे तो वेगळा आहे कारण इथे d आणि b लेटर लपलेले आहेत. जे शोधणे खूपच अवघड आहे.

इथे पहा फोटो

ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल फोटो

हा फोटो २०१७ मध्ये क्विज अॅप Playbuzz ने शेयर केला होता जो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. यामध्ये b लेटर शोधण्यासाठी २० सेकंदाचा वेळ आहे पण जर तुम्ही १० सेकंदामध्ये शोधले तर तुम्ही स्वतःला जीनियस माणू शकता. पण असे करण्यात खूपच कमी लोक यशस्वी झाले आहेत. जर तुम्ही देखील दिलेल्या वेळेमध्ये शोधलेतर तुम्ही देखील कठीण परिस्थितीमध्ये उपाय शोधण्यात एक्सपर्ट आहात.

जर तुम्ही ते उत्सुकतेने सॉल्व करायला बसला तर तुम्ही त्याला पूर्णपणे सॉल्व करू शकाल आणि ज्या लोकांना हे सॉल्व होत नाहीय त्यांच्या मदतीसाठी आम्ही एक हिंट देतो ज्यामुळे तुम्ही देखील सॉल्व करू शकाल. या पजलमध्ये एकूण ४ b दिसत आहेत . याला सॉल्व करून बरोबर उत्तर द्यायला भल्याभल्यांना घाम फुटला आहे. तुम्ही हे पजल किती वेळामध्ये सॉल्व केलात हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts