सोशल मिडीयावर अनेक मजेशीर कोडी शेअर केली जातात. त्यातीलच ऑप्टीकल इल्युजन खूप वायरल होतात. काही ऑप्टीकल इल्युजन ला सोडवण्यासाठी लोक डोक्याला खूप ताण देताना दिसते. परंतु काहीच लोक सोडवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतात. काही ऑप्टीकल भ्रम एवढे आपल्याला विचार करण्यास भाग पडतात की तर काही तुमच्या व्यक्तिमत्वा बद्दल सांगतात.
या फोटो मध्ये तुम्हाला खूप साऱ्या सुंदर घंटा दिसत असतील. परंतु काय तुम्हाला त्या घंटामध्ये कोणी माणूस दिसत आहे. या कोड्याला सोडवण्यासाठी अनेक लोकांनी घाम गाळला आहे. तरी देखील तुम्ही अशाप्रकारच्या कोड्याला सोडवण्यात यशस्वी झाले असाल तर तुम्ही जिनिअस लोकांच्या यादीत सामील व्हाल.
व्यक्ती ला शोधण्याचा प्रयत्न करण्या अगोदर तुमच्या मोबाईल फोन वर ९ सेकंदाचे टाइमर लावावे आणि नंतर बरोबर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. फोटो ला एकटक पाहिल्यानंतर तुम्हाला बरोबर उत्तर मिळू शकते. जर तुम्हाला अजूनही बरोबर उत्तर मिळाले नसेल तर फोटो च्या वरील भागामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. तरीदेखील तुम्हाला व्यक्ती नाही दिसला तर खाली दिलेल्या फोटो मध्ये बरोबर उत्तर पहा.
हा फोटो सोशल मिडीयावर खूप वायरल होत आहे. अनेक लोक या ऑप्टीकल भ्रमित ला सोडवण्यात अपयशी झाले आहेत. जर तुम्ही बरोबर उत्तर, दिलेल्या वेळेमध्ये बिना कोणत्याही हिंट चा आधार घेता शोधले असेल तर, तुमचे अभिनंदन तुमचे डोळे आणि तुमची विचार करण्याची क्षमता खूपच चांगली आहे. अशाप्रकारचे ऑप्टीकल भ्रम कायम सोशल मिडीयावर वायरल होत असतात.