काही फोटो असे असतात जो स्वतःमध्येच रहस्य लपवून बसलेले असतात. ज्यांना एका नजरेमध्ये शोधणे खूपच कठीण काम असते. अशाच फोटोंना ऑप्टिकल एल्यूज़न म्हंटले जाते. कोडी असलेले हे फोटो फक्त आपल्या नजरेला चॅलेंज देत नाही तर आपली एकाग्रता क्षमता आणि प्रॉब्लम सॉल्विंग स्किल देखील वाढवतात. असाच एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखे कोडे घेऊन आलो आहोत. या फोटोमधून तुम्हाला एखादे ऑब्जेक्ट शोधायचे नाही तर तुम्हाला यामध्ये लपलेले शब्द शोधून काढायचे आहेत. फोटोला लक्षपूर्वक पहा आणि १५ सेकंदाच्या आतमध्ये ६ इंग्रजी शब्द शोधून दाखवा. हे काम दिसायला खूपच सोपे वाटत आहे पण ते वाटते तितके सोपे नाही.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एकूण ६ शब्द लपलेले आहेत. हे इतके कठीण देखल नाही आणि याचे स्पेलिंग लहान मुलांना चांगलीच आठवणीत राहते. तथापि कठीण आहे आहे कि फोटोमध्ये हे शब्द जिकडे तिकडे विखुरलेले आहेत आणि १५ सेकंदाच्या आत तुम्हाला ते शोधायचे आहेत. अनेक लोक हे शब्द शोधण्यात फेल झाले आहेत. तुम्ही देखील एकदा ट्राय करून पहा. हे चॅलेंज खूपच मजेशीर आहे.
आम्हाला अशा आहे कि तुम्ही फोटोमधील सहा शब्द नक्कीच शोधला असाल. जर तुम्ही अजूनदेखील शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला हिंट देतो. फोटोमध्ये जी थीम तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यासंबंधिच हे शब्द आहेत. जर तुम्हाला अजूनदेखील हे शब्द मिळाले नसतील तर हे शब्द पुढीलप्रमाणे आहेत. –Music, Party, Hungry, Red, Cheese, Yummy.