HomeBollywood“अभिनेत्री आहे, ‘वे श्या’ नाही...” चाहत्याच्या ऑफरवर भडकली ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री, दिले...

“अभिनेत्री आहे, ‘वे श्या’ नाही…” चाहत्याच्या ऑफरवर भडकली ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री, दिले असे उत्तर…

अभिनेत्री, मॉडेल आणि मरियम नफीस ने खूपच कमी वेळात पाकिस्तानी इंडस्ट्री मध्ये तिचा ठसा उमटवला आहे. टीवी वर सहअभिनेत्री ची भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ‘दायर-ए-दिल’ पासून मरियम नफीस ने अभिनयाच्या दुनियेत आपले पाय ठेवले. केवळ सात वर्षांच्या करिअर मध्ये मरियम नफीस एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. चित्रपट निर्माता आणि विज्युअल कलाकार अमान अहमद तिचा पती आहे. ती कायम अमान सोबत रोमेंटिक फोटो इंस्टाग्राम वर शेअर करताना दिसत आहे.

करिअर मधील मागील सात वर्ष मरियम नफीस साठी खूपच कठीण होते. २०२० मध्ये मरियम नफीस ने छळाचा गुन्हा नोंदवला होता. सोशल मिडीयावर मरियम नफीस ने या बद्दल पूर्ण माहिती देखील दिलेली होती. एका व्यक्तीने तिच्यासोबत वाईट गोष्टी करण्याबद्दल बोलत होता. त्याचे स्क्रीन शॉट मरियम नफीस ने सोशल मिडीयावर शेअर केले होते. त्या व्यक्ती ने त्याचे नाव दानिश मलिक सांगितले होते.

सोबतच त्याचे असे म्हणणे होते की ‘मी तिला ओळखत नाही फक्त एवढेच माहिती आहे की ती एक अभिनेत्री आहे. तिच्या सोबत काही वेळ घालवायचा आहे. जर तू तुझ्या मैनेजर चा नंबर मला दिला तर चांगले होईल. मी त्याच्या सोबत बोलतो आणि तुझा दर देखील ठरवतो. ठिकाणाबद्दल देखील सांगतो. मी काही तासांचे २.५ ते तीन लाख रुपये देण्यासाठी तयार आहे.

मरियम नफीस ने त्याव्यक्ती ला उत्तर देताना पोस्ट शेअर केली आहे. मरियम नफीस ने लिहिले आहे की मी अभिनेत्री आहे, प्रोस्टीट्युट नाही. मी थकले आहे अश्या प्रकारच्या मागण्यांनी, होईल तेवढे प्रयत्न केले आहेत अशा गोष्टी थांबवण्यासाठी, पण आता मी काय करू कसे थांबवू यांना. अशा गोष्टींमुळे माझे मानसिक संतुलन बिघडत आहे. मी खूपच त्रयस्त आहे. काही लोक असे समजतात की हा माझा व्यवसाय आहे. नाही, मी विकण्यासाठी नाही.

मरियम नफीस सारखेच दर वर्षी पाकिस्तानी इंडस्ट्री मध्ये खूप साऱ्या मुली येत असतात. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. परंतु काहींसाठी हे फक्त एक स्वप्नच राहून जाते, तर काहींसाठी हे खूपच भयानक स्वप्नात बदलते. वैयक्तिक जीवनात मरियम नफीस खूपच ग्लेमरस आहे. इंस्टाग्राम वर तिचे वन पीस आणि ऑफ शोल्डर कपड्यांमधील खूप सारे फोटो पाहायला मिळतील. तिचा पती अमान सोबत देखील तिला खूप वेळा रोमांटिक अंदाजात पाहायला मिळते.

मरियम नफीस चे इंस्टाग्राम वर ९२० के फॉलोअर्स आहेत. मरियम नफीस ला सुट्टीवर जाण्यासाठी आणि बीच वर फिरायला खूप आवडते. जेव्हा पण मरियम नफीस ला मोकळा वेळ मिळतो किंवा चित्रिकरणातून वेळ मिळतो तेंव्हा ती फिरायला जाते. लवकरच मरियम नफीस पाकिस्तानी ‘खतरो के खिलाडी’ म्हणजेच ‘द अल्टीमेट मुकाबला’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. हा पाकिस्तान मधील स्टंट वर आधारित शो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maryam Nafees (@maryamnafeesofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts