HomeBollywoodविवाहित असूनदेखील दुसऱ्या पुरुषांवर भाळल्या 'या' अभिनेत्री, चौथीने तर केला कहर चक्क...

विवाहित असूनदेखील दुसऱ्या पुरुषांवर भाळल्या ‘या’ अभिनेत्री, चौथीने तर केला कहर चक्क पतीसमोरच…

अभिनेत्रींचे वैयक्तिक जीवन आणि विशेषतः प्रेम जीवन खूपच चर्चेत असतात. काही वेळा विवाह बाह्य संबंध देखील करतात आणि खूप चर्चेत येतात. काही वेळा अभिनेत्री लग्नानंतर देखील नवऱ्या ऐवजी दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होतात आणि विवाह बाह्य संबंध करून बसतात.

आज आम्ही तुम्हाला काही अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर लग्नानंतर विवाहबाह्य संबंधांचा आरोप लागला आहे. तुटलेल्या लग्नाला देखील हेच विवाह्बाह्य संबंध जबाबदार आहेत. या यादीत मलायका अरोरा पासून निशा रावल पर्यंतच्या अभिनेत्रींची नावे सामील आहेत.

मलायका अरोरा बद्दल देखील असे सांगितले जाते की तिच्या आणि अरबाज खान च्या घटस्फोटाचे कारण काही दुसरे नसून अर्जुन कपूर सोबत अभिनेत्रीचे वाढते संबंध होते. सध्या अभिनेत्री मलायका अभिनेता अरबाज खान सोबत वेगळे झाल्यानंतर अर्जुन कपूर सोबत आपले आनंदी जीवन जगत आहे.

अभिनेता आमीर अली सोबत घटस्फोट झाल्यानंतर संजिदा शेख वर देखील विवाहबाह्य संबंधाचा आरोप लावला गेला. दोघांच्या घटस्फोटाचे कारण अभिनेता हर्षवर्धन राणे ला सांगण्यात येते. मिडिया रिपोर्ट नुसार, ‘तैश’ च्या चित्रिकरणा दरम्यान संजिदा शेख आणि हर्षवर्धन राणे सोबत जवळीकता वाढत गेली.

रौनक सोबत घटस्फोटानंतर दीपिका कक्कड वर देखील संबंधांचे आरोप लावले गेले. प्रत्यक्षात २०११ मध्ये अभिनेत्रीची ओळख शोएब इब्राहीम सोबत झाली होती आणि २०१२ मध्ये तिने पती रौनक सोबत घटस्फोट घेतला. तसेच आता दीपिका कक्कड आनंदाने शोएब इब्राहीम सोबत जीवन व्यतीत करत आहे.

निशा रावल बद्दल करण मेहरा ने सांगितले की तिचे संबंध दुसरे कोनासंगे नसून त्याचाच मानलेला भाऊ रितेश सेतीया सोबत होते. अभिनेत्याने सांगितले की निशा रावल आणि रितेश सेतीया यावेळी त्याच्याच घरामध्ये त्याच्या मुलासोबत राहात आहेत.

काम्या पंजाबी वर तिचा पती बंटी नेगी ने विवाहबाह्य संबंधांचा आरोप लावला आहे. बंटी नेगी ने अभिनेत्रीवर आरोप लावला आहे की तिचे संबंध संजय दत्त च्या चुलत भाऊ आणि अभिनेता निमाई बाली सोबत होते.तथापि अभिनेत्रीने या आरोपांना खोटे सांगितले होते आणि घटस्फोटानंतर ती आणि निमाई बाली सोबत रिलेशन मध्ये होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts