HomeBollywoodटॉपलेस झाली दृषममधील ‘हि’ अभिनेत्री, ब्लाऊज न घालताच फक्त साडीवर शेयर केले...

टॉपलेस झाली दृषममधील ‘हि’ अभिनेत्री, ब्लाऊज न घालताच फक्त साडीवर शेयर केले फोटो, पाहून चाहत्यांचा काळजाचं झालं पाणी…

अजय देवगणच्या दृषम चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रिया सरनने किलर लुकमध्ये फोटो शेयर केले आहेत. साउथ सुपरस्टार अभिनेत्री श्रिया सरनने अजय देवगणच्या दृषम सहित काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नुकतेच तिच्या दृषम २ चित्रपटाचे पोस्टर आणि रिकॉल व्हिडीओ रिलीज झाला आहे. यानंतर श्रिया सरनने आपल्या टॉपलेस फोटोशूटचे काही फोटो शेयर केले आहेत.

फोटोजमध्ये श्रिया सरन फक्त एका साडीने स्वतःला झाकताना दिसत आहे. तिने आपल्या केसांना मोकळे सोडले आहे आणि यामुळे तिचा लुक आणखीनच बोल्ड दिसत आहे. श्रियाने बॅक साईडने पोज दिली आहे आणि काही फोटो साईडने देखील काढले आहेत. या फोटोजला शेयर करत अभिनेत्री श्रियाने लिहिले आहे कि साडीमध्ये मी अशी दिसते.

श्रिया सरनचा स्वतःला साडीमध्ये दाखवण्याचा अंदाज चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवत आहे. फोटोला आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये श्रियाच्या लुकचे कौतुक करताना लोक थकत नाही आहेत.

एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे कि तू खूपच से क्सी दिसत आहेस. तर दुसऱ्या एकाने लीळीले आहे कि कदाचित घातले असते तर अधिक च सुंदर दिसली असतीस. श्रियाने २००१ मध्ये आलेल्या इष्टम द्वारे आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती.

यानंतर ती तमिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर श्रिया जिला गाझियाबाद, दृश्यम आणि फेमस सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता चाहते तिच्या दृषम २ चित्रपटाची आतुरतेने वात पाहत आहेत. हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी रीलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts