HomeEntertainmentदिव्यंका त्रिपाठीने चुकून शेयर केला तिचा पतीसोबतचा 'प्राई व्हेट' व्हिडीओ, नंतर म्हणाली;...

दिव्यंका त्रिपाठीने चुकून शेयर केला तिचा पतीसोबतचा ‘प्राई व्हेट’ व्हिडीओ, नंतर म्हणाली; आता मी…

टीवी वरील प्रसिद्ध मालिका ‘ये है मोहब्बतें’ मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आतातरी अभिनयापासून दूर गेलेली आहे परंतु सोशल मिडिया वर खूपच एक्टीव असते. ती आपल्या रोजच्या जीवनातील फोटो आणि विडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर करत असते आणि आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.परंतु अलीकडेच तिने तिचा एक विडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे जो की वेगाने वायरल होताना दिसत आहे. लोक त्या विडीओ ला खूपच कमेंट करत आहेत. या विडीओ ला घेऊन दिव्यांका चाहत्यांच्या मध्ये अडकल्या आहेत. दिव्यांका ने स्वतः हा खुलासा केला आहे की तिच्याकडून चुकून एक इंटीमेट विडीओ सोशल मिडिया वर पोस्ट झाला आहे.

माहितीनुसार टीवी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर तिचा पती विवेक दहिया सोबत चा एक विडीओ शेअर केला आहे. या विडीओ च्या कैप्शन मध्ये दिव्यांका ने या गोष्टीचा खुलासा केला आहे की तिच्या कडून चुकीने हा विशेष विडीओ पोस्ट झाला आहे. दिव्यांका ने विडीओ ला शेअर करताना कैप्शन मध्ये लिहिले आहे की, असेच एक विडीओ एडिटिंग करत होते आणि तो चुकून शेअर झाला, तो आता काढून टाकत आहे.

तसे तर दिव्यांका च्या या कैप्शन ला वाचून कोणीही हे समजेल की तिने कोणतातरी खाजगी विडीओ शेअर केला आहे परंतु शेअर केलेल्या विडीओ मध्ये असे कोणतेही आक्षेपार्ह दिसत नाही. या विडीओ मध्ये दिव्यांका त्रिपाठी तिचा पती विवेक दहिया सोबत रोमांटीक डान्स करताना दिसत आहे. दोघांचा हा विडीओ त्यांचे चाहते पाहून खूपच पसंद करत आहेत.

दिव्यांका त्रिपाठी च्या या विडीओ मध्ये पाहू शकता की ती पती विवेक दहिया सोबत पाऊसाची मजा घेत आहे.या विडीओ मध्ये बैकग्राउंड मध्ये एक रोमांटीक इंग्रजी गाणे लावलेले आहे. लॉग ड्रेस मध्ये आपल्या केसांना हलवताना दिव्यांका खूपच सुंदर दिसत आहे. दिव्यांका ने सोशल मिडिया वर असे सांगितले असेल की त्यांनी हा विडीओ चुकून पोस्ट केला आहे परंतु तिच्या चाहत्यांना हा विडीओ खूपच पसंद आला.

लोक या विडीओ साठी विवेक आणि दिव्यांका ला फेवरेट जोडी चा टेग पण देत आहे. या विडीओ ला कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले आहे की, कृपा करून अशा चुका करत राहा, आम्हाला खूप चांगले वाटते. तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले आहे की, ओह किती गोड चूक आहे. एका व्यक्ती ने कमेंट करताना लिहिले आहे की एक धन्यवाद त्या व्यक्ती ला ज्याने या विडीओ मध्ये दोघांना चित्रित केले आहे.

टीवी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच एका नवीन वेब सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे. याच्या आधी दिव्यांका ऑल्ट बालाजी ची वेब सिरीज ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ मध्ये आपला अभिनय दाखवला आहे. दिव्यांका आपल्या चांगल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात लगेच घर करतात. सध्या दिव्यांका तनवीर बुकवाला च्या डिंग इन्फीनीटी आणि जियो स्टुडीओज प्रोजेक्ट वर देखील काम करत आहे. टीवी वर दिव्यांका शेवटची ‘खतरो के खिलाडी ११’ मध्ये दिसली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts