टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी खूपच चर्चेमध्ये राहू लागली आहे. ती सोशल मिडियावर असे असे व्हिडीओ आणि फोटो शेयर करत आहे कि ज्यामुळे सोशल मिडियावर चांगलीच खळबळ उडत आहे. नुकतेच दिशा पटानीमी असाच एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती पारदर्शक कपड्यांमध्ये काहीच न घातलेली पाहायला मिळत आहे.
खास बाब हि आहे कि दिशाने आधी या ड्रेसमध्ये काही फोटो शेयर केले होते पण आता हॉटनेस आणि बोल्डनेसचा तडका लावण्यासाठी तिने या ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज दाखवत व्हिडीओ शूट केला. दिशाने हा व्हिडीओ अंधारामध्ये शूट केला आणि कॅमेऱ्याची लाईट फक्त तिच्यावरच पडत होती.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि दिशा पटानी सिल्वर वर्क केलेला स्कीन कलरचा पारदर्शक ड्रेस घातली आहे. हा ड्रेस घालून दिशा पटानी कॅमेऱ्यासमोर तिची किलर फिगर दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा ड्रेस पारदर्शक तर असल्यामुले कॅमेमध्ये सर्व काही दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये दिशा पटानीने फक्त नावापुरतेच कपडे घातलेली दिसत आहे. अभिनेत्रीला या पारदर्शक आउटफिटमध्ये पाहून असे वाटत आहे कि दिशाने या ड्रेसमध्ये काहीच न घालता व्हिडीओ शूट केला आहे. जो तिच्या लुकला आणखीनच बोल्ड आणि हॉट बनवत आहे. इतकेच नाही तर या ड्रेसचा गळा इतका डीप आहे कि अभिनेत्री कॅमेऱ्यामध्ये सर्व काही फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ दिशा पटानीने फायरवाल्या इमोजीसोबत इंस्टाग्रामवर शेयर केला आहे.
दिशा पटानीने या ड्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी फोटो शेयर केले होते. या फोटोंमध्ये ती किलर अदा दाखवताना दिसली होती. दिशाने या फोटोजमध्ये इंस्टाग्रामवर जसा हा व्हिडीओ शेयर केला त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला.
View this post on Instagram