HomeBollywoodदिशा पटाने सोडली सगळी लाज-शरम, म्हणाली; मी एक वेळ मेकअप सोडेन पण...

दिशा पटाने सोडली सगळी लाज-शरम, म्हणाली; मी एक वेळ मेकअप सोडेन पण ‘से क्स’…

बॉलीवूड इंडस्ट्री मधील ग्लैमरस अभिनेत्री दिशा पाटणी या वेळी खूपच चर्चेत आहे प्रत्यक्षात ती कोणत्या पिक्चरला घेऊन चर्चेत नाही आहे उलट टायगर श्रॉफ सोबतच्या संबंधाबद्दल चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी एकमेकांसोबत खूप दिवसांपासून डेट करत आहेत. परंतु काही वेळा दोघांनी लग्न केल्याच्या अफवा सुद्धा आलेल्या आहेत पण नंतर त्या खोट्या सिद्ध झाल्या.

दिशा पाटणी सोशल मिडिया वर खूपच एक्टिव असते आणि आपल्या चाहत्यांसाठी फोटोज शेअर करत असते, त्या कायम फोटो शूट करत असतात आणि आपले नवनवीन फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असतात. दिशा पाटणी त्या सेलिब्रिटी पैकी आहेत ज्या लोकांच्या कमेंट ला उत्तर देतात परंतु अलीकडेच त्यांच्या एका चाहत्याने केलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांना जमले नाही.

एका माध्यमाच्या रिपोर्ट नुसार दिशा पाटणी यांना जेंव्हा एका मिडिया प्रतिनिधीने प्रश्न केला की “जर तुम्हाला वर्षभर मेकअप करणे सोडायला सांगितले अथवा वर्षभर सेक्स न करण्यास सांगितले तर तुम्ही काय निवडाल.यावर अभिनेत्री दिशा पाटणी ने सांगितले की “मी सेक्स करणे नाही सोडू शकत”.

त्यांच्या या उत्तराने सर्वाना आश्चर्यात टाकले. दिशा पाटणी ने फिल्म महेंद्रसिंग धोनी पासून पिक्चर मध्ये सुरुवात केली होती, या पिक्चर चे हिरो दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत होते. तिचा सुशांत सिंह राजपूत सोबत सुद्धा रिलेशन होते. टायगर श्रॉफ सोबत फिल्म बागी २ आणि बागी ३ मध्ये दिशा पाटणी ने काम केले आहे आणि चित्रिकरणा दरम्यान दोघे एकमेकांच्या खूपच जवळ आले होते त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts