HomeBollywoodखालून इतका छोटा आणि वरून ऑफ शोल्डर ड्रेस घालून खाली बसून सेल्फी...

खालून इतका छोटा आणि वरून ऑफ शोल्डर ड्रेस घालून खाली बसून सेल्फी घेत होती दिशा पटानी, पहा पाठीमागून काही मुलांनी घातला तिच्या…

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आपल्या फिटनेस आणि बॉडीच्या सोबत बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध आहे. दररोज दिशा पटानी कधी जिम मध्ये घाम गाळताना तर कधी उत्कृष्ट कसरती करतानाचे विडीओ पाहायला मिळतात. त्यासोबतच अभिनेत्रीचे हॉट आणि मादक अंदाज पण पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा दिशाचा काही दिवसापुर्वीचा विडीओ समोर आला आहे जो की खूपच वायरल होताना दिसत आहे.

समोर आलेल्या विडीओ मध्ये दिशा पटानी आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे आणि त्यावेळी अभिनेत्रीचा ड्रेस खूपच लहान होता. दिशा पटानीचा हा विडीओ ‘एक विलेन रिटर्न्स’ च्या जाहिरातीदरम्याणचा आहे.

दिशा यावेळी कॉलेज विद्यार्थ्यासोबत दिसत होती आणि या गर्दीत दिशाच्या प्रती खूपच प्रेम पाहायला मिळाले. अशातच खूपच आग्रहास्थव दिशा ने या चाहत्यांसोबत सेल्फी घेतली.

चाहत्यांसाठी एवढ्या लहान ड्रेस मध्ये मोठा धोका पत्करायला तयार झाली. विडीओ मध्ये तुम्ही बघु शकता की दिशा लहान ड्रेस असून सुद्धा सेल्फी घेण्यासाठी खाली बसली होती आणि त्यावेळी तिचे चाहते भावनेच्या भरात हुटींग करताना दिसत आहे. दिशा पटानी चा हा विडीओ सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts